पहा लातूर मधील एक धक्कादायक घटना कशी झाली एका ट्युशन उद्योजकाची हत्या... 


 पुढे नंतर महाराष्ट्रातलं दुसरं नावाजलेले विद्येचे माहेरघर सहावी बारावीच्या परीक्षेतले बरेच टॉपर्स विद्यार्थी हे नामांकित लातूर पॅटर्नचे असतात पण शिक्षणासाठी फेमस असणारा हा लातूर पॅटर्न 2018 सायली मात्र एका भयंकर हत्येसाठी चर्चेत आला होता.त्यासाठी ती सुद्धा सस्पेन्स थ्रिलर सिनेमात घडावी अशी हत्या लातूरच्या ट्युशन व्यवसायात आपले हात पाय पसरून पाहणाऱ्या अविनाश चव्हाण नावाच्या उद्योजकाचे काय होतं नेमकं त्याच्याहत्ते मागचं खरं वास्तव चला पाहूया  पश्चिम महाराष्ट्रातल्या गावागावा जसे वाळूचे ठेकेदार पाहायला मिळतात अगदी तसंच लातूरमध्ये शिक्षणाची ठेकेदार पाहायला मिळतात पश्चिम महाराष्ट्रात जशी वाळूची धडी सोन्याची खान म्हणून ओळखली जाते अगदी तसंच मागच्या काही काळापासून लातूरमध्ये ट्युशन व्यवसायाला सोन्याची अंडी देणारी कोंबडी असं म्हटलं जातं ते ट्युशनचे व्यवसायात आपली मक्तेदारी प्रस्थापित करून गच्च पैसे कमावण्याची स्पर्धा जणू तिथल्या तरुणांमध्ये सध्या पाहायला मिळते ट्युशन व्यवसाय त्यांच्यासाठी झटपट पैसे कमवण्याचा मार्ग आहे आणि तो का असू नये कारण आजचे मी तुला लातूरचे ट्युशन व्यवसायाची उलाढाल जवळपास 1800 कोटींच्या घरात आहे माझ्या मते कुणालाही त्या धंद्यात पडायचा मोह व्हावा यासाठी एवढा आकडा पुरेसा आहे ट्युशन व्यवसायाचा आणखीन एक फायदा म्हणजे त्या टॅक्स भरला काय किंवा नाही भरला काय कुणाची कसली चौकशी होत नाही तशीच कोट्यावधींची स्वप्न आणि फायदे पाहत बारावी पास असणारा अविनाश बाबुराव चव्हाण नावाचा एक तरुण 2016साली ट ्युशन व्यवसाय देण्याचं ठरवतो पोलिसांचा मुलगा करिअरच्या वेगवेगळ्या वाटा शोधून झाल्यानंतर तर प्रायव्हेट शिकवणी सुरू करण्याचा मार्ग निवडला. 

मी तुला ट्युशन साठी आणखी मुले आणून देतो तू फक्त त्यांना शिकवण्याचे काम कर आणि आपण पैसा वाटून घेऊयात. त्याच दरम्यान चंदन कुमार शर्मा या बिहारी तरुणांना लातूरमध्ये कुमार क्लासेस नावाने ट्युशन व्यवसाय सुरू केला होता चंदन कुमार हा बॅचलर ऑफ मेकॅनिकल ची पदवी घेतलेला प्राध्यापक शिकून मनासारखी नोकरी मिळाली नाही म्हणून तो आपलं राहतं घर सोडून लातूरमध्ये येऊन राहिला होता लातूरमध्ये त्याला युपी बिहार सारखे ट्युशन व्यवस्था निर्माण करायची होती. तुम्ही जर सुपर पाहिला असेल तर तुम्हाला तिथले ट्युशन व्यवसायाचे मार्केट माहित असेल पोरांना आयआयटी यासारख्या परीक्षेत टॉप करण्याची स्वप्न दाखवली की 100% बरोबर बोलतात आणि हजार रुपयांच्या फीज भरायला तयार होतात त्यावेळी म्हणजे 2016 स*** तर फिजिक्स केमिस्ट अँड मॅच या तिन्ही विषयांसाठी पन्नास हजार रुपये एवढी भरमसाठ फी क्लास वाली मुलांकडून घेत होते त्याला खात्री पटली की सध्या ट्युशन हा मिलियन डॉलरचा बिझनेस आहे त्यामुळे तो त्या व्यवसायाचा बारकाईने स्टडी करत होता दुसऱ्या बाजूला चंदन ने कुमार क्लासेस सुरू करून सहा महिने उलटले तरी त्याला सातच्या वर आपली विद्यार्थी संख्या नेता आली नव्हती त्यामुळे तो लातूरमधून आपलं बसस्थान उठवण्याच्या तयारीत होता ती माहिती अविनाश ला समजल्यावर तो तडक चंदनला भेटायला गेला आणि त्याला सांगितलं की मी तुला जास्तीत जास्त विद्यार्थी मिळवून देतो तू फक्त त्यांना शिकवायचं काम कर म्हणजे मॅनेजमेंट आणि मार्केटिंग आणि टिचिंग चंदन सकाळ पण पैसा मात्र दोघात समसमान वाटून घ्यायचा ठरला होकार दिल्यावर कॉन्टॅक्ट वापरून पुढच्या महिन्याभरात नवीन शंभर मुलांची क्लासमध्ये भरती केली.

व्यवसायामध्ये भरमसाठ पैसा मिळू लागला पण काही दुश्मन देखील निर्माण झाले होते. 


 बघता बघता कुमार क्लासेस च नाव लातूर पॅटर्नचे ट्युशन गल्ली गल्ली मध्ये गाजू लागले चंदन सोबत पार्टनरशिप मध्ये सुरू केली तर अकॅडमी मध्ये त्यांनी शहरातल्या नामांकित शिक्षकांना शिकवण्यासाठी ठेवलं आणि थोड्याच काळात अविनाश लातूर च्या शिक्षण क्षेत्रात वजन वाढला सगळ्यात ठरल्याप्रमाणे सुरळीत सुरू होत आणि एक दिवस अचानक पैशांच्या कारणावरून अविनाश आणि चंदन मध्ये शाब्दिक वाचावाची झाली आपापसातल्या भांडणामुळे दोघांनी भागीदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयाने चंदनचं काहीच नुकसान होणार नव्हता पण अविनाश ला मात्र शून्यातून सुरुवात करायची गरज होती तसही अविनाश पक्का बिझनेस मॅन होता पुढच्या काही दिवसातच त्यांना स्टेप बाय स्टेप क्लासेसची यशस्वी सुरुवात करून दाखवली त्या क्लासेस मध्ये मुलांनी यावं म्हणून त्यांनी इतरांच्या तुलनेत फी मध्ये तेव्हापासून बऱ्याच जणांच्या मनात अविनाश बद्दल द्वेष निर्माण झाला होता अगदी त्याचा जुना पार्टनर चंदनच्या मनात सुद्धा पुढे जाऊन रूपांतर कपटी कारण मध्ये झालं लातूरच्या बऱ्याच क्लास मालकांनी एकत्र येऊन अविनाशक क्लासेसला बदनाम करायला सुरुवात केली पण विद्यार्थ्यांच्या मनावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही पुढच्या दोन वर्षांत व्यवसाय एवढा तेजीत आला की त्याने क्लास शिका बक्षीस वितरण समारंभात एक कोटी रुपयांची बक्षीस वाटली त्यानंतर लगेचच लातूरच्या मुख्य चौकात आणि नांदेडमध्ये जिम ओपन करायचा निर्णय त्यांनी घेतला बांधकाम पूर्ण झाल्यावर त्यांना तरुणाईची न सोडवून चक्क सनी लियोनीला जिमच्या उद्घाटनासाठी आणला त्या दोन्ही नंतर आईविनाशी लातूरमध्ये बेक्कार हवा झाली. पण कोणत्या एका क्षेत्रात माणसाचं जेव्हा नाव होतं त्यावेळेस त्याचे दुश्मन देखील तयार होत असतात पण तेच झालं अविनाश इतरांच्या तुलनेत कमी पैसे आकारतो ही गोष्ट लातूर मधल्या इतर क्लास मालकांना खटकत होते त्याच रागातून चंदन कुमारने महेशचंद्र गोगडे या माणसाला अविनाशच्या कोणाची सुपारी दिली 20 लाख रुपयाची डील पक्की झाली होती असं पोलीस सांगतात पुढे महेशचंद्र ने शरद भूमी नावाच्या माणसाला ते काम सोपवलं आपल्या जोडीला करण सिंग गहरीवाल नावाच्या माणसाला घेतलं आणि अविनाशी गेम करायचा प्लॅन आला 24 2 2018 या दिवशी अविनाश जेव्हा आपल्या कला सोडून घरी निघाले होते तेव्हा ते दोघेजण आयुष्याच्या मागावर होते अविनाशी गाडी जशी शिवाजी शाळेजवळ आली तेव्हा त्या दोघांनी अविनाश्य दिशेने तीन गोळ्या फायर केल्या त्यातल्या गोळी अविनाशच्या छातीत घुसल्यामुळे अविनाश जागीच मृत्यू झाला काही वेळानं तत्कालीन पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड हिम्मत जाधव गणेश केंद्रे स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय सुधाकर बावकर केशव लटपटे घटनास्थळी उपस्थित झाले त्यांच्या तपासात पुढे ज्या गोष्टी समोर आल्या त्या धक्कादायक होत्या त्यापैकी एक म्हणजे अविनाश वरच्या बंदुकीतून गोळी सांगण्यात आली होती की परळीतल्या एका इराणी माणसाने बिहार मधून आणली होती चंदन कुमारने दीड लाख रुपये देऊन ती बंदूक आणि 16 बुलेट खरेदी केले होते कोणाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालेल्या महेश चंदाने 20 लाखातले आठ लाख रुपये शरदला अविनाश च्या हत्तीसाठी दिले होते त्या प्रकरणी पोलिसांनी चंदन कुमार शर्मा महेश चंद्र गोगडे शरद घुमे करण सिंग गहरीवाल आणि अक्षय शेंडगे या पाच जणांना अटक केली वडिलांच्या मनानुसार त्यांच्या मुलाच्या खुणा मागे अजून एक किराईत मास्टरमाईंचा हात असण्याची शक्यता आहे यांच्यामध्ये चंदन कुमार हा फक्त त्या घोडेकर दुसराच कोणीतरी कारण जेव्हा अविनाश हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा त्याच्या वडिलांचा सांत्वन करण्यासाठी चंदन तिथे गेला होता त्याच्यावर शंका येऊ नये म्हणून त्याने केलेल्या प्लांटचा तो एक भाग होता .

त्यांना वाटत होते की सगळ्या मुलांनी शिक्षण घ्यावे स्वस्त पैशांमध्ये.https://www.dailycrimeupdate.com/?m=1


आता सध्या त्या प्रकरणावर पडदा पडला असला तरी कुठेतरी पाणी मोडतोय हे मात्र नक्की मित्रांनो तसा जर बारकाईने विचार केला तर असे गुन्हेगार तयार होण्यात बऱ्यापैकी आपली निकृष्ट दर्जाची समाज व्यवस्था कारणीभूत आहे असं पाहायला मिळतात कारण योग्य मार्गाने भांडवल उभे करण्याऐवजी राजकीय वरदस्त मिळून आजकाल अवैध धंद्यात पडणं तरुणांना जास्त सोप्प आणि रुबाबदार वाटायला लागले आपल्या समाज व्यवस्थेने त्यांच्यासमोर दुसरा काही पर्याय शिल्लक ठेवलेला नाही आणि दुर्दैवाने त्याबद्दल बोलतानाही कुठलाही राजकीय पक्ष दिसत नाही हे तरुणांचं दुर्दैव या उलट तरुणांना अशा धंद्यात गुंतवून त्यांना पैशाच्या उपकाराखाली दडपून त्यांचा आपला राजकीय फायद्यासाठी वापर करून घेण्यातच नेते धन्यता मानतात हल्ली तर धर्माची गोळी चढवून तरुणांना गुन्हे करण्यासाठी आणि तरुण सुद्धा गळ्यात सोन्याच्या चैनी टाकून बुडाखाली बुलेट घेऊन पैशाचा धूर काढत गावोगाव खेळतात हे थांबवायचं असेल तर तोरणांसाठी ठोस असे कलरचे मार्ग सरकारने उपलब्ध करून दिले पाहिजे म्हणजे त्यांचं शिक्षण असं गुन्हेगारीत वाया जाणार नाही असो अविनाश चव्हाण प्रकरणाबद्दल तुमची जी काही मत असतील ते मला कमेंट करून नक्की कळवा सोबत

Comments

Popular posts from this blog

भावाने आणि आईने मिळून बहिणीला घरात घुसून जीवच मारले पहा ही संभाजीनगर मधील घटना

मित्राकडून झाली मित्राची हत्या पहा नेमकी काय घटना आहे

ती तिच्या मित्रांसोबत फिरण्यासाठी बाहेर गेली होती ,आणि तिथेच तिच्या एका मित्राने तिला जीवाशी ठार मारून टाकले!