चित्रपट ग्रहाच्या बाहेर झाला एका तरुणाचा खून पहा ही धक्कादायक घटना

चित्रपट ग्रहाच्या बाहेरच झाला एका तरुणावरती जीवघेना हल्ला आणि खून. मंगला थेटर पुण्यातलं तिसरा थेटर म्हणजेच चित्रपट ग्रह जुन्या पुण्याची वारसा आणि नव्या पुण्यातलं पुण्याचे आधुनिकता दोन्हीही जपणार मंगल पासून हाकेच्या अंतरावर पुणे महानगरपालिका आहे नवीन बांधकाम करण्यात आलेले आणि बांधण्यात आलेल्या मेट्रो स्टेशन आहे पाच मिनिटांच्या अंतरावर पुणे जिल्हा न्यायालय आहे आणि भरण्यासाठी अगदी मनमोहक असे स्थळ म्हणजे शनिवार वाडा आहे . रस्ता मोकळाच नसतो गाड्या आणि मोठाली वाहन छोटा लि वाहन इतकी गर्दी असते माणसं आणि त्यांची वर्दळ ही सुरूच असते आणि तिथेच बस स्टॉप आहे दिवसभरात अशी कुठलीच वेळ नसते गाड्या माणसाने  हे इथलं नेहमीच चित्र जी काही शांतता असते ती रात्रीचा शोध संपल्यावर 15 ऑगस्ट दिवस हे नेहमीसारखाच गेला फक्त जरा जास्त करते रस्ते गर्दी न खच्च भरलेले प्रत्येक शोला प्रचंड गर्दी होती या गर्दीचा आवाज थांबणार होता तो शेवटच्या शो नंतर साडेनऊचा एक  शो होता एका हिंदी चित्रपटाचा तो म्हणजे गदर टू चा साधारण एकच्या सुमारास शो संपला बाहेर पडली रस्त्यावरून गर्दी पुन्हा  वाहू लागले आता सगळं शांत होणार असं वाटत होतं आणि तेवढ्यात आवाज आला किंचाळण्याचा ओरडण्याचा हा आवाज शांत झाला तेव्हा रस्त्यावर होता.

चित्रपट पाहून झाल्यानंतर जेव्हा माणसे बाहेर आली तेव्हा त्यांनी पाहिले की रस्त्यावरती एका तरुणाचा मृतदेह पडलेला आहे... 

 एका तरुणाचा निश्चित पडलेला मृतदेह दुसऱ्या दिवशी बातमी आली पुण्याच्या मंगला थेटर बाहेर एका तरुणाचा टोळक्याच्या हल्ल्यात खून नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊयात पुण्याचा ताडीवाला रोड भागात राहणारा नितीन म्हस्के नावाचा तो 15 ऑगस्ट संध्याकाळी तो आपल्या मित्रासोबत गदर टू बघायला गेला आपण पिक्चरला जाणार असल्याचं नितीन घरच्यांना सांगितलं होतं पण पिक्चर झाल्यावर नितीन घरी परतलाच नाही झालं असं की नितीन आणि त्याचा मित्र पिक्चर संपूर्ण मंगला थेटरच्या बाहेर आले तेवढ्यात तिथं दबा धरून बसलेले दहा ते बारा तरुण पुढे आले ते पण असे अचानकच आणि काही समजायचे आतच त्यांनी नितीन वर वार करायला सुरुवात केली कोयते तलवार काट्या लोखंडी रोड पालघर दगडी फरशा आणि कुराडे सारखे शस्त्र घेऊन दहा ते बारा तरुण रस्त्यावरून पळत होत आणि त्यांच्या पुण्यात पडणारा एक जण पिक्चर मध्ये दिसणार असेल प्रत्यक्षात घडत होता साधारण दीडच्या सुमारास नीतींवर वार झाले आणि रस्त्यावर पुन्हा एकदा पसरली शांतता एवढा ऐकून तुमच्या डोक्यात पहिला प्रश्न आला असेल नितीन मस्के होता पण ताडीवाला रोड भागात राहणारा 26 वर्षांचा तरुण. त्याच्या कुटुंबियांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार नितीन लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष होता. 

पोलिसांच्या रेकॉर्डनुसार नितीन म्हस्के वरती खून आणि कुणाचा प्रयत्न आणि काय जीवघेणे हल्ले अशा बऱ्याच गुन्ह्यांचा समावेश आहे. 


https://www.dailycrimeupdate.com/?m=1

दाढीवाला रोड भागातल्या लोकांची काम करायचं पण नितीन मस्के हा पोलिसांच्या रेकॉर्डवर नितीन गुन्हेगारून त्याच्यावर खून आणि खुणाचा प्रयत्न आणि जीवघेणा हल्ला केल्याचे गुन्हे दाखल होते त्याचे कोरेगाव पार्क भागात काही तरुणांशी वादही झाले होते त्याच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार नितीन रात्रीच्या वेळी फारसा बाहेर पडायचा नाही पण 15 ऑगस्ट च्या रात्री तो घराबाहेर पडला. तो परत आलाच नाही हे घटना घडल्यावर पुढच्या पंधरा मिनिटात पोलीस घटनास्थळी हजर झाले  पण तोपर्यंत सगळे हल्लेखोर तिथून पळ काढण्यात यशस्वी झाले होते आणि पोलिसांच्या हाती एकही गुन्हेगार लागला नव्हता पोलिसांनी लगेचच आरोपींचा शोध घ्यायला पदक तयार केले त्यांनी नितीन चा रेकॉर्ड चेक केलं त्याच्या कुटुंबाकडून माहिती घेतली आणि त्यांना संशयित आरोपींचा पहिला क्लू मिळाला पोलिसांनी नितीन म्हस्केच्या हत्या प्रकरणात प्राथमिक तपास करून ताडीवाला रोड भागातल्याच दहा ते बारा तरुणांवर गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आली  येल्ल्या टोळी सागर कोळाणटी  उर्फ नाव होते येल्ल्या  हा होता या टोळीचा मोरक्या येल्लो टोळीची ताडे वाडा या रस्त्यावर दहशत होती  भागात दहशत होती एप्रिल 2019 मध्ये आलेले का बातमीनुसार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चार गुन्हेगारांना शहरातून हद्दपार केलं होतं  यामध्ये येण्याचा देखील समावेश होता या घटनेनंतर माध्यमांचे बोलताना नितीन म्हस्केच्या कुटुंबीयांनी यल्लो टोळीवर आरोप केले सागर  उर्फ नाव येल्या आणि नितीन हे दोघे एकाच भागात राहायचं. 

सागर आणि नितीन हे दोघे एकाच भागामध्ये राहायचे पण ज्या भागांमध्ये आपण राहतो त्या जागेवरती त्या भागामध्ये फक्त आपलेच वर्चस्व चालले पाहिजे असे त्यांना दोघांना देखील वाटायचे! दोघांच्या घरात साधरण एका चौकाचा अंतर दोघांना आपण राहतो त्या भागावर वर्चस्व ठेवायचं त्यामुळे दोघांमध्ये काही ना काही कारण वरून संघर्ष व्हायचा येल्या टोळी विरुद्ध दहशत पसरवल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांमध्ये दाखल आहेत त्या टोळीतले सदस्य आमच्या घरांवर कोयते मारतात  कुऱ्हाड देखील मारतात आणि सतत हातात हत्यारे घेऊन फिरतात भागत दहशत निर्माण करतात त्यांच्या टोळीतल्या लोकांना पोलिसांनी पकडलं तरी 15 मिनिटात सोडतात असे आरोप स्थानिकांनी माध्यमांशी बोलताना केले पण या सगळ्यात एक गोष्ट चर्चेत आली ती म्हणजे नितीनच्या हत्येचं कारण दोघेही एकच भाग करायचे दोघांमध्ये वाद पण खूप व्हायचा यामुळे याला पूर्व वैमानस त्याचा अँगल आहे का अशी चर्चा होते पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपसते हाच पूर्व वैमनस्त्याचा अँगल पुढ आला आहे नंबर 2022 मध्ये सागर कोळा नटी उर्फ येल्या याच्यावर प्राण घातक हल्ला झाला होता कोरेगाव पार्कमध्ये आपल्या मित्राच्या वाढदिवसाच्या  पार्टी संपल्यावर ती परत येत असतानाच त्याच्यावरती हल्ला झाला त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले व तिथे आय सी यु मध्ये टाकण्यात आले   आणि त्याचा जीव वाचला या हल्ल्या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून नितीन मस्के अजय साळुंखे आणि साथीदारांवर पोलिसांनी कलम 360 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. 

सागर उर्फ येल्या याच्या टोळीतील काही माणसे नितीन मस्के वरती पालक ठेवूनच होती आणि त्या दिवशी त्यांना तो एकटाच घावला आणि त्यांनी त्याचा जीव घेतला. 

त्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी यल्ल्या आणि त्याच्या टोळीन नितीन वर पाय ठेवले तो रात्री पिक्चरला गेल्याची माहिती मिळाल्यावर ट्रॅप लावला आणि जसा तो पिक्चर बघून बाहेर पडला तशी संधी साधक त्याच्यावर हल्ला केला असं पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार समोर आल्या आहेत घटनेला 24 तास उलटून गेले तोपर्यंत पोलिसांना चार आरोपींना पकडण्यात यश आलं होतं बाकीच्या आरोपींचा तपास सुरू असला तरी नितीनच्या कुटुंब्यांनी पोलिसांनी आरोपींना पकडून त्यांचे ताडीवाला रोड भागात वरात काढावे म्हणजे त्यांचे दहशत कमी होईल असे मागणी केली रोड भागात वाढत्या गुन्हेगारीच्या बातम्या हे तसं नवीन नाही पण मागच्या काही महिन्यात या बातम्या ताडीवाला रोड पुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत तर कोयता  दहशत बसली आहे ती सगळ्या पुण्यात काही दिवसांपूर्वी सदाशिव पेठ भर दुपारी एका तरुणीवर कोयत्याने हल्ला झाला होता उत्तम नगर भागात काही तरुणांनी कोयते फिरवून दहशत निर्माण केले होते तर आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये एका तरुणांना भर कॉलेजमध्येच कोयता काढला होता अगदी 2013 मध्ये कोयत्याचा वापर करून पुण्याच्या हडपसर भागात एक हत्या झाली होती त्यानंतर पुण्यातल्या कित्येक रस्त्यांवर दहशत पसरवण्यासाठी वापरले गेले ते कोयतेच आता ही नितीन मस्के हत्या प्रकरणात महानगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या भागात एक तरुण पुढे पळत होता त्याच्यामागे दहा-बारा तरुण होते आणि त्यांच्या हातात होते तेच रस्ते आणि कोयतापट पुण्यातल्या घडामोडी बद्दलचे तुमचे मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा . 

Comments

Popular posts from this blog

भावाने आणि आईने मिळून बहिणीला घरात घुसून जीवच मारले पहा ही संभाजीनगर मधील घटना

मित्राकडून झाली मित्राची हत्या पहा नेमकी काय घटना आहे

ती तिच्या मित्रांसोबत फिरण्यासाठी बाहेर गेली होती ,आणि तिथेच तिच्या एका मित्राने तिला जीवाशी ठार मारून टाकले!