हॅकर तुमचा मोबाईल कसा हॅक करतात ते पाहून घ्या...

  

सावधान राहा जर तुमच्या मोबाईल वरती ही जर अनोळखी 𝐎𝐓𝐏 येत आहे आणि तुम्ही तो  𝐎𝐓𝐏 त्या व्यक्तीला सांगत आहात तर... 📲

FBI जगातल्या सर्वात सुरक्षित आणि सर्वात खतरनाक एजन्सी मधील एक FBI ने दहशतवाद्यांपासून हायटेक क्रिमिनल्स पर्यंत सगळ्यांवर वचक बसवलं पण एक माफीया आहे .ज्यांच्याबद्दलच्या fbi डिपार्टमेंट कडे दिवसाला दीडशेच्या आसपास कंप्लेंट येतात फिर्यादींची अवस्था सेम असते गुन्हेगारांचा पॅटर्न सेम असतो आणि हे माफिया ऑपरेट करतात ती जागा सुद्धा एकच असते भारत हे माफिया तुम्हाला पिक्चर मध्ये दिसणार नाहीत तुमच्या शेजारून गेले तरी अंदाज येणार नाही पण यांची भीती फक्त भारताला किंवा फक्त अमेरिकेला नाही तर अख्या जगाला आहे हे आहेत भारतातले ओटीपी माफिया ओटीपी माफिया म्हटलं की आपल्याला दोन गोष्टी आठवतात पहिलं म्हणजे एक ओटीपी येतो आपण तो सांगतो आणि अकाउंट मधले पैसे तोच होतात म्हणजेच अकाउंट मधून पैसे गायब होतात तेही आपल्याला न कळता होतात आणि दुसरे म्हणजे जामताडा झारखंड मधले एक जिल्हा पटणा, रांची आणि कोलकाता या त्रिकोणात येणाऱ्या  जामताडा मधून निम्म्यापेक्षा जास्त मोबाईल फ्रॉड होतात त्यामुळे ओटीपीच्या जीवावर कोणाला गंडवलं की आपोआप विषय पुढे येतो तो जामखेड पण आता हा पॅटर्न ओटीपी आणि मग बँक अकाउंट रिकाम एवढा चोरलेला नाही आता सुरू झाले त्याचे वर्जन टू पॉईंटवर जेऊन घडणं एफबीआयला पण जमले नाही. जाम तळावरती सिरीयल आलेली आणि या माफियांवर आली आहे.

या ओटीपी चा खेळ फक्त भारतातच नाही तर जगातल्या कित्येक देशांमध्ये आहे त्यातच एक अमेरिका पण आहे. डॉक्युमेंटरी ओटीपी माफिया आहेत काय त्यांचा पॅटर्न कसा आहे आणि त्यांनी अमेरिकेतल्या जनतेला धडकी कशी भरवली पाहुयात या बातमीच्या माध्यमातून... मोबाईल स्कॅम च्या दुनियेत पहिली इंट्री झाली होती जामताडा पॅटर्न  या तुमचे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड  आणि तुमचा हप्ता थकला आहे  असा एक आपल्या फोनवरती कॉल यायचा त्यानंतर मोबाईल वरती यायचा एक ओटीपी  आणि जो आपल्या मोबाईल वरती आलेला ओटीपी सांगितला की   बँक अकाउंट चंदन लागलेला असायचं. पण जसं जसं जाम तडा पोलिसांच्या  रडार वरती येऊ लागलं.तसेच मार्केट कमी झाला. अर्थात ते संपलं नाही  फक्त या धंद्यात थोडीशी रिक्स वाढली होती त्यात ओटीपी बाबत लोकांनाही अक्कल आली ओटीपी माफी यांच्या यांच्या अडचणी वाढल्या पण म्हणून ते मागे सरकले नाहीत त्यांनी दुसरा पॅटर्न आकला आधीपेक्षा जास्त डेंजर सुरुवातीला बँकेमधून कॉल आलाय हे ऐकल्यावर घाबरणारी छोट्या शहरांमधली किंवा गावातली लोक टारगेटवर मिळणारा आकडा लई लाखांमध्ये असायचा येईल पण नव्या पॅटर्न मध्ये टार्गेट बदल आता सुरुवातच लाखातून होते फोन फक्त जामदाट्यातून जात नाहीत आणि गुन्हे भारतातच नाही तर अमेरिकेतही घडतात आता ओटीपी माफिया ॲक्टिव्ह झालेत हरियाणा मध्ये विशेषतः नो आणि मेवत गावांमध्ये क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वाली स्कीम वापरत नाहीत ते वापरतात सोशल मीडिया मुलीच्या नावानं फ्रेंड रिक्वेस्ट मग व्हिडिओ कॉल आणि मग उडणारा बल्ल्या तुम्हाला माहिती असेल पण त्याच्यानंतरच गणित इकडून ऑपरेट होत व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीला लोकांनी दात दिली नाही .

नुसते ओटीपी च्या द्वारे पण हे  स्कॅम करतात आणि आपल्याकडून लाखो रुपये ब्लॅकमेल करून घेतात..की यांचा प्लॅन बी ऍक्टिव्ह होतो एखाद्या पोलीस अधिकाऱ्यांचे फोटो सोशल मीडियावरून डाऊनलोड करून त्याच्या नावानं अकाउंट बनवले जातात त्याच्यावरून कोर्टात केस दाखल करण्याची धमकी देण्यात येते डाव लागला नाही तर सोशल मीडिया साईटच्या ऑफिसमधून फोन आल्याचा बनवतो आणि व्हिडिओ डिलीट करायचा नाव खाली वाटेल तेवढे पैसे मागितले जातात .त्या ब्लॅकमेलिंग मधून मिळणारा आकडा इतर कुठल्याही कमाई पेक्षा काही पटींनी मोठा असतो पण यासाठी कॉल करण्याची पद्धत जामताडा पेक्षा वेगळी इथे बिहार मधून लॉट मध्ये सिम कार्ड घेतले जातात त्यानंतर गावापासून किमान 50 60 किलोमीटर दूर जाऊन किंवा राज्याची जिल्ह्याची तालुक्याची सीमा ओलांडून फसवणुकीसाठी फोन केला जातो . एका माणसावर प्रक्रिया म्हणजेच फोन लावून झाला स्कॅम करून झाला की नंबर डिलीट करून जातो व सिम कार्ड फेकून दिले जाते .आणि मिळालेल्या पैशातून गाडी आणि महागड्या वस्तू अशा डोळ्यावर येणारे सामान न घेता शैनीत पैसा उडवला जातो या कार्यकर्त्यांच्या टारगेटवर असतात सरकारी अधिकारी श्रीमंत माणसं जी पैशाच्या हौसेच्या पोटीने तर बदनामी व्हायला नको म्हणून खिसा मोकळा करायला तयार असतात इथपर्यंतचा विषय किरकोळ करणे ओटीपी माफियांचे दहशत पसरले परदेशात विशेषता अमेरिका म्हटलं की पिक्चर मध्ये येतं कोलकाता  जामतडा आणि हरियाणा मधले फोनवरून दुनियादारी करत असते तरी कोलकाता मधला विषय वेगळा आहे इथे फक्त एक फोन किंवा एक लॅपटॉप नाही तर अख्खा कॉल सेंटरचा सेटअप यांचे आहेत  हे मात्र ओटीपी ओटीपी चा खेळ खेळत नाहीत ह्यांचा खेळ थोडासा वेगळा आहे . मग हे माफिया पोहोचतात आपल्या कॉम्प्युटर वरती किंवा आपल्या लॅपटॉप वरती स्कॅम करण्यासाठी मग आपल्याला एक लिंक पाठवली जाते ती एक हुकलेल्या पेज वरती रेड डायरेक्ट करत असते माणूस गणरायाला लागला की त्याला कॉल केले जातात  आणि अमेरिकन कॉल सेंटर मध्ये असलेले भारतीय ऍक्टिव्ह होतात  मग एनी डेज किंवा टीमवर वापरून लॅपटॉपचा एक्सेस घेतला जातो  आणि लॅपटॉप स्विच ऑफ होईपर्यंत बँक अकाउंट रिकामा झालेला असतो दुसऱ्या पॅटर्न मध्ये अमेरिकेतल्या जेष्ठ नागरिकांना टार्गेट केले जातात त्यांच्यावर खोट्या आरोप केले जातात आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या नावानं गंडवलं जात तुमचं बँक अकाउंट सेफ नाहीये त्यामुळे दुसरा अकाउंट वर पैसे ठेवा असे स्कीम दिले जाते आणि घाबरलेले टेक्नॉलॉजी समजत नसलेली लोक त्यांच्या अमेरिकन पैसे पाठवतात ते पण सगळे डेंजर काय असेल तर तिसरा पॅटर्न मध्ये एक घटना दाखवण्यात आली.

 

आणि याच ओटीपी माफीयांनी एका अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयाला कसे फसवले होते ते पण नीट लक्ष देऊन वाचाअमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय माणसाला जॉब ऑफर आहे जॉब साठी त्यांना कंपनीच्या वेबसाईटला भेट दिली त्याचा मॅनेजर सोबत व्हिडिओ कॉल झाला आणि त्याला 64 लाख पगाराच्या जॉब ची ऑफर देण्यात आले आणि इन्शुरन्स नाव खाली दोन लाख रुपये भरायला सांगितले दोन लाख भरल्यावर या माणसाला कळलं की वेबसाईट होती आणि जॉब इंटरव्यू घेणार हा मॅनेजर नाही तर कॉल सेंटरमध्ये काम करणारा माणूस होता महिन्याला काही हजार डॉलर्स कमवणाऱ्या या कॉल सेपरेट गणित इथे नुकत्याच पासवर्ड झालेल्या पोरांना भरती केले जातात सुरुवातीला साध्या कॉन्सर्ट ट्रेनिंग दिल्या जातात आणि त्यानंतर का मिळत  स्कीम करण्याचं याचे काही कार्यकर्ते पोलिसांच्या भीतीने ही स्कॅमिंगची दुनिया सोडतात पण अनेक जण यात आणखी एक गुंतत जातात आणि याचं कारण असतं पैसा अमेरिका आणि इतर देशांमध्ये जे स्कॅन होतात तिथं काढलेला पैसा वेगवेगळ्या अकाउंट्स मध्ये फिरत फिरत मग भारतात येतो त्यातला एक छोटासा गट या कॉल सेंटर मधल्या जनतेला मिळतो पण या छोट्याशा कच्चा आकडे महिना लाख रुपयांपर्यंत असतो कॉल सेंटरच्या व्यतिरिक्त कोलकाता नंबर पुरवणाऱ्यांचं मार्केट तयार झाले ज्यामुळे लक्षात येतं हे फक्त हे मनाचे टोके हे ओटीपी घेऊन किंवा लिंक देऊन घडवणाऱ्या कार्यकर्त्यांना थेट माफिया म्हणण्यामागे कारण भारतातल्या लोकांनी गंडवल्याच्या अमेरिकेत दिवसाला शंभर पेक्षा जास्त तक्रारी एफबीआय कडे येतात त्यांच्या डिपार्टमेंट कडे या तक्रारी गेल्या तरी भारतीय पोलिसांना माहिती देण्यापलीकडे ते काहीही करू शकत नाहीत परदेशी पोलिसांनी माहिती दिल्यावर अटक केल्याचे चर्चेतल्या शेवटचं प्रकरण 2017 मध्ये घडलं होतं fbi नुसार आत्तापर्यंत एक बिलियन यु एस डॉलर्स पेक्षा जास्त पैसे भारतातल्या स्कॅमर्सने अमेरिकेतून लुटले हेच भारतातल्या आकडेवारीच बोलायचं झालं तर ओटीपी स्कॅन दिवसाचा आकडा 20000 आतापर्यंत वीस लाख तक्रारी समोर आले असल्या तरी केसेस रजिस्टर झालेत तीन टक्क्यांपेक्षाही कमी आणि ज्यातून आकडा पुढे आलाय फक्त अडीच हजार कोटी रुपयांच हे ओटीपी माफिया पोलिसांना सापडतात सुद्धा करणाऱ्या youtube वरचे मदत घेतले जाते पण तीन महिन्याच्या ओव्हर कोणी जेलमध्ये राहत नाही कायद्यात असलेल्या तरतुदींमुळे जामीन होतो मग पुन्हा कुठेतरी लाखभर सिमकार्ड सापडल्याची बातमी येते आणि पुन्हा कोणाच्यातरी मोबाईलवर ओटीपी येतो लागणाऱ्या ओटीपी 

हे स्कॅम होऊ नये म्हणून आपल्याला कोणती काळजी घेणे आवश्यक आहे. 👇

१. आपल्याला आलेला ओटीपी व्यवस्थितपणे चेक करणे. 

२.तो ओटीपी कोणी पाठवला आहे याची पद्धतशीरपणे खात्री करून घ्यावी. 

३. घाई न करता तो ओटीपी जिकडून आलेला आहे किंवा ज्याने पाठवला आहे त्याला फोन करावा.

४. जर तुम्हाला एखाद्या नोकरीची ऑफर येत असेल तर तिची आधी पक्की माहिती करून घ्यावी.

५.कारण ते तुम्हाला नोकरी देऊ म्हणतात पण नोकरीसाठी आधी तुमच्याकडूनच पैसे घेतात त्यामुळे नोकरीच्या बाबतीत घाई करू नका.

६. फोन वरती कोणत्याच अनोळखी व्यक्तीला आपला बँक अकाउंट देऊ नये. जर तुमच्या अकाउंट वरती जास्त पैसे असतील तर मुळीच अकाउंट नंबर त्या अनोळखी व्यक्तीला देऊ नये. 

७. आपला मोबाईल अनोळखीच्या हाती देऊ नका. 

८. आणि जर मोबाईल त्यांच्या म्हणजेच अनोळखीच्या हाती दिला तर तुम्ही पण लक्ष ठेवा की तो नेमका काय करत आहे मोबाईल मध्ये काही ॲप तर इन्स्टॉल नाही ना करत कुठे आपल्या गॅलरी मधून आपला पासबुक चा फोटो तो कुणाला सेंड नाही ना करत किंवा तोच कुणाला तुमच्या मोबाईल वरून ओटीपी नाही ना टाकत ही काळजी घेणे अत्यावश्यक आह. 

९. जर तुम्ही नीट लक्ष ठेवले तर तुमचा मोबाईल हॅक ते करू शकणार नाहीत. 

१०.  तुम्ही वाचू शकतात आपल्या अकाउंट वरील पैसे तेही सगळेच्या सगळे. 

११. वरील दिलेल्या सर्व टिप्सचे काळजीपूर्वक निरीक्षण करा.👇🏻👇🏻

https://www.dailycrimeupdate.com/?m=1

Comments

Popular posts from this blog

भावाने आणि आईने मिळून बहिणीला घरात घुसून जीवच मारले पहा ही संभाजीनगर मधील घटना

मित्राकडून झाली मित्राची हत्या पहा नेमकी काय घटना आहे

ती तिच्या मित्रांसोबत फिरण्यासाठी बाहेर गेली होती ,आणि तिथेच तिच्या एका मित्राने तिला जीवाशी ठार मारून टाकले!