मायलेकी तिघी मिळून लहान मुला बाळांना किडनॅप करायच्या आणि त्यांना ठार करायच्या बघा हे धक्कादायक प्रकरण

माय लेकी दोघी मिळून लहान मुलांना किडनॅप करायच्या आणि नंतर काही दिवस वापर करून त्यांचा जीव घ्यायच्या पहा ही धक्कादायक घटना कोल्हापूरच्या त्या थेटर मध्ये बसलेल्या कोणालाच कल्पना नव्हती की आपल्या सोबत पिक्चर पाहणाऱ्यांमध्ये गावित बहिणी आहेत गावित बहिणी नुसतं नाव ऐकलं तरी अंगावर शहारे येतात डोळ्यांसमोर लहान बाळांचे चेहरे तरुण जातात डोक्यात पहिली भावना येथे रागाची आणि दुसरी भीतीच कुठल्याही माणसांप्रमाणे पिक्चर बघत होते त्यांच्याकडे नुसतं बघून संशय किंवा राग यायचं काहीच कारण नव्हतं पण त्यांच्या पायात होते एक प्लास्टिकची पिशवीत होतं एक ताणबाळ  मृत  पावलेलं  तान्ह बाळ आणि याच बाळाचा जीव घेतला होता याच गावित बहिणीने घेतला होता. याच गावित बहिणींनी तेही बाळाला जमिनीवर आपटून हे घटना ऐकून आपल्या मनावर दडपण येत पण गावित बहिणीसाठी हा नित्यक्रम होता त्यांचं नाव ऐकल्यावर आपले हातपाय कापत असले तरी मुलांना गायब करणं क्रूरपणे मारणं या गोष्टी त्यांच्यासाठी सवयीच्या होत्या एक नाही दोन नाही सहा वर्ष गावित बहिणीचे दहशत सगळ्या महाराष्ट्रात सहा वर्ष होते इतकी की बाहेर असताना आपले लहान मुल काही मिनिटांसाठी जरी दिसलं नाही तरी आईच्या काळजाचा ठोका चुकायचा पण या गावित वळणे होत्या कोण त्यांनी  निष्पाप मुलांचे बळी का घेतले आणि त्यांना आजही फाशी का झाली नाही जाणून घेऊयात या  बातमीच्या माध्यमातून...अंजनाबाई गावित भावना शून्य शहरा डोक्यावरून घेतलेला पदर आणि साधी साडी  तिचं फक्त रूप साधं होतं मूळची नाशिकची का कोल्हापूरची याबद्दल बरेच मतप्रवाह आहेत पण एका ट्रक ड्रायव्हर सोबत प्रेम जोडल्यानंतर त्याच्याशी लग्न करून ते पुण्यात आले संसार केला रेणुका नावाचे एक मुलगी झाली पण नंतर अंजना आणि त्याच्यात खटके उडायला लागले एक दिवस अंजना आणि रेणुकाला सोडून तो पसारा झाला. 

अंजनाला आणि तिच्या मुलीला रेणुकाला जेव्हा तिचा अंजनाचा नवरा सोडून गेला तिथूनच हा सगळा डाव चालू झाला तो म्हणजे चोरी करण्याचा... 

मग या दोघींपुढे खाण्याचा प्रश्न पुढे झाला तेव्हा अंजनाने चोऱ्या करायला सुरुवात केली मध्ये काही दिवस गेले आणि अंजनाचं मोहन गावित नावाच्या एका माजी सैनिकावर प्रेम जर तिने त्याच्याशी लग्न केलं या दोघांना एक मुलगी झाली सीमा पण मोहन गावित ना अंजनाला सोडून देत दुसऱ्या महिलेची लग्न केलं ते पुन्हा आपल्या मुलाला घेऊन आई आणि बहिणी सोबत राहायला आली अंजना पैसे कमवण्यासाठी आपला जुनाच मार्ग चोरी करण्याचा फक्त तिला या कामांमध्ये दोन साथीदार मिळाले होते तिच्याच मुली रेणुका आणि सीमा मंदिर जत्रा बाजार अशा कुठल्याही गर्दीत घुसायचं आणि पाकीट मार पर्स मधून पैसे चोर एखादी किमती वस्तू गायब  करायची यात यात तिघींचा हातखंडात 1989 मध्ये रेणुका न किरण शिंदे नावाच्या  एका टेलर शी लग्न केले, पुणे स्टेशनच्या जवळ भाड्याने खोली घेऊन हे राहायचं वरवर शांत कुटुंब वाटत असलं तरी मेनकाम होतं  चोरी चोरी करताना या गावित बहिणी आणि त्यांच्याही सापडायच्या कधी लोकांना कधी पोलिसांना जेलवारी झाली.तरी या निर्दस्त असायच्या चोरी केल्यावर पोलिसांच्या किंवा लोकांच्या तावडीत न सापडण्यासाठी त्यांना कुठलाच मार्ग सापडला नव्हता मग आला 1990 चा एप्रिल महिना उन्हाळी सुट्ट्यांचे दिवस होते पुण्यातल्या चतुर्श्रुंगी मंदिरात गर्दी होती सीमा रेणुका किरण आणि रेणुकाचा वर्षभराचा मुलगा आहे या गर्दीत होते  रेणुका ने एका व्यक्तीचं  पाकीट मारण्याचा प्रयत्न केला . आणि नेमकी ती सापडली लोकांनी तिला घेरलं पोलिसांना बोलवण्याची चर्चा सुरू झाली आणि पुढच्या काही क्षणात रेणुकांना आपल्या कडे वरच्या मुलाला त्या व्यक्तीच्या पायावर आपण एवढ्या लहान मुलांच्या चोरी करेल का मुलाकडे तरी बघा असं म्हणत आरडाओरडा केला आणि मुलाच्या रडण्याच्या घोंगटात तिथून पसार झाले पण त्या दिवशी रेणुकाच्या आणि सीमाच्या डोक्यात फिट बसले की लहान बाळ  सोबत असलं की चोरी करू न पण निसटता येत .त्यांनी ही गोष्ट अंजना गावितला सांगितले आणि तिथून सुरू झाली, कृततेची कहाणी चोरी करत राहायचं आणि पकडले गेलो तर लहान मुलांना पुढे करायचं. 

नंतर त्या चोरी करता करता आता मुलं पण चोरी करायला लागल्या आणि त्यांचा वापर करून अनेकच चोरी करायला त्यांना प्रोत्साहन मिळाले. व नंतर त्या लहान मुलांचा जीव घ्यायच्या... हा त्यांचा कट यातूनच त्यांनी जुलै महिन्यात कोल्हापूर घातलं तिथे एका गरीब महिलेला फसवणूक करत अंजनाबाईने तिच्या दीड वर्षांच्या मुलाला उचलून आणलं त्याचं नाव ठेवलं संतोष नेमक्या कुठल्यातरी गुन्हा त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं त्याचवेळी रेणुका ने आणखी एका मुलाला जन्म दिला. आणि त्याचे नाव ठेवले किशोर , तुरुंगातून या तिघी बाहेर पडल्या त्याही त्या लहान मुलांना सोबत घेऊनच कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या मंदिरासमोर या तिघे एकदा चोरी करत होतो आणि नेमकी सीमा सापडली लोकांची गर्दी जमा झाले अंजनाच्या कडेवर तेव्हा संतोष होता तिने पुढचा मागचा विचार न करता संतोषला जमिनीवर आपटे त्याच्या डोक्याला जखम झाली आणि तू रडायला लागला तसं रडणं ऐकून लोकांचे लक्षात तिकडे वेदले गेले आणि सीमा पसरली आणि संतोषला घेऊन अंजन आहे त्यांनी तिकडून थेट एसटी स्टँड घातला रात्रीच्या वेळी तिथल्या गर्दीचा फायदा घेऊन आणखीन  अडीच / तीन हजाराची हजाराची चोरी केली. संतोष च रडणं थांबत नव्हतं त्याच्या डोक्याला झालेली जखम होती .   तेव्हा अंजनाबाईच्या डोक्यात विचार आला जर ह्याचं रडणं असंच सुरू राहिलं तर पोलीस आपल्याला पकडतील पण हा विचार काही क्षणच टिकला कारण तिने पुढच्या क्षणी तिने संतोष तोंड दाबलं   आणि पूर्ण ताकद लावून त्याचं डोकं पुण्यातल्या लोखंडी बार वर आपटली संतोष रडणं थांबलं ते कायमचा  पुढे किरण  संतोषच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली आणि नंतर सुरू झाली हत्यांची मालिका पाकीट मारणाऱ्या गावित मायलेकींनी आता मुल चोरायला सुरुवात केली होती  अगदी नऊ महिन्यांच्या तहाने मुलाला चोरतानाही त्यांचे  हात थरथरले नाहीत ,मुले चोरी करायची अंजना हे रस्त्यावर राहणाऱ्या गरीब महिलांकडून त्यामुळे मुलं हरवण्याची तक्रार फारशी होय ची नाही आणि इकडे या मुलांचा सर्रास वापर करायचा मुलं पळून जाऊ नये म्हणून त्यांना अर्धकोटी ठेवायची कधी भीक मागायला लावायचं नाहीतर मग हत्या करायच्या  असं सांगण्यात येतं की त्यांनी एका चोरीसाठी वर्षाच्या आतलं बाळ चोरलं होतं.नेमकं चोरी करताना रेणुका आणि सीमा मधली एक बहिण सापडली लगेच दुसऱ्या बहिणीला कडेवरचा बाळ जमीनीवर आपटलं त्याच्या डोक्याला रक्ताचे धार लागले दोघेही बाळाला घेऊन तिथून निसटल्या त्या बाळाला घरी आणून आपल्या आयुष्यात ताब्यात दिलं आणि या तिघींनी  त्या बाळाला मारलं आपल्या पाया खाली तुडवून मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर ठाणे कल्याण बदलत राहिली आणि खाम फरशी जमिनीवर डोकं आपटण ते अगदी तुकडे करणे चिमुकले जीव गावित मायलेकीच्या कृत्येला बळी पडत गेले.  


https://www.dailycrimeupdate.com/?m=1

लहान मुलं गायब होण्याची तक्रार  यायची पण पोलिसांना तपासात काहीच मिळत नसे. या गावित मायलेकी इतक्या शातील होते की त्यांच्यावरती कुणाला संशय पण यायचा नाही मुलं चोरणाऱ्या गावित माय लेकींना  एक चूक मात्र नडली . बदला घेण्याची 1996 मध्ये नाशिकला गेल्या तिथे आपल्या बायकोसोबत राहायचा मोहन गावे अंजनाच्या दुसरा नवरा आणि सीमाचा सख्खा भाग सेवा आणि रेणुकाला वाटत होतं की मोहन ची. बायको प्रतिमान आपल्या आईच्या संसारात विष कालावलं त्यामुळे तिला अद्दल घडवली पाहिजे त्यावेळच्या तपास अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार या तिघे मोहनच्या घरी राहिल्या त्यांचा विश्वास जिंकला आणि काही आठवड्यांनी तिथून निघूनही गेले या तिघी निघून गेल्यावर काही दिवसातच मोहन आणि प्रतिमाचे नऊ वर्षांची मुलगी क्रांती घरातून गायब झाली मोहन गावित आणि प्रतिमा चा बदला घ्यायचा म्हणून या तिघींनीच तिचा अपहरण केलं तिचा अपहरण करून तिला पुण्यात आणलं आणि तिचा थंड डोक्याने जीव घेतला तेव्हा त्या गावित बहिणीनी आणखी एक धाडसी प्रयत्न केला तर पुन्हा नाशिकला पोहोचल्या मोहन आणि प्रतिमाच्या लहान मुलीला किडनॅप करण्यासाठी पण प्रतिमान पोलिसां जवळ या तिघीन बद्दल संशय व्यक्त केला होता पोलिसांनी त्यांना सापळा रचला होता आणि नेमक्या सीमा आणि रेणुका त्या सापळ्यात अडकले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि चौकशी त्यांनी आपल्या आईच्या सांगण्यावरून क्रांतीचे हत्या करून पुण्यातल्या उसाच्या मळ्यात तिचा मृतदेह टाकल्यास कबूल केलं पोलिसांना फक्त एका गुन्ह्याचा क्लू लागला होता पण जेव्हा ते अंजना गावितच्या पुण्यातल्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना लहान मुलांचे कपडे सापडले सुरुवातीला अंजनाने उडवा उडवीची उत्तरे दिली पण या तिघे आणि चोरीच्या गाड्यांमधून त्यांना राज्यात फिरवणारा आणि मृतदेहांशी विल्हेवाट लावणारा रेणुकाचा नवरा किरण शिंदे अशा चौघांची सेपरेट चौकशी झाली किरण फुटला णि तेव्हा समोर आले सत्य महाराष्ट्राला धक्का देणारे किरण कबुली दिली की या मायलेकींनी मिळून 43 लहान मुलांचे खून केले 1990 मध्ये सुरू झालेली ही खुणांची निर्गुण मालिका 19 नोव्हेंबर 1996 ला थांबली कोल्हापूरच्या बिंदू चौकातल्या कारागृहात तिघींना ठेवण्यात आलं प्रकरणाचा तपास सीआयडी कडे सोपवण्यात आला त्यांनी पूर्ण ताकद लावून केस उभे केले.

जेव्हा हे प्रकरण उघडकीस आले की या मुले चोरून त्यांना जीवे ठार मारतात तेव्हा कोर्टाने काय सजा सुनावली ते बघा👇🏻

 गावित मायलेकींवर 13 ताहण्या मुलांचा अपर आणि दहा मुलांच्या हत्याचा ठपका ठेवण्यात आला मात्र 1998 मध्ये खटला कोर्टात उभा राहण्याआधीच अंजना गावितचा तुरुंगातच मृत्यू झाला कोणत्याही त्रासाशिवाय मग खटला सुरू झाला गावित बहिणीने विरोधात त्यांना शिक्षा करण्यासाठी गरजेचे होते प्रत्यक्ष दर्शन पण पोलिसांना मोठे यश मिळालं कारण रेणुकाचा नवरा किरण शिंदे माफीचा साक्षीदार झाला. त्यांना सगळ्या गुणांची हाकिकत कोर्टात मांडले त्यात 156 साक्षीदारांपैकी एकही साक्षीदारांना आपली साक्षात बदलले नाही कोल्हापूरच्या कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर या दोघींनी विरुद्ध संतोष ,राजा ,गौरी, पंकज, श्रद्धा आणि अंजली सहा निष्पाप मुलांचा खून केल्याचा गुन्हा सिद्ध झाला आणि 29 जून 2001 ला त्यांना शिक्षा ठोकवण्यात आली फाशीची 2004 मध्ये हायकोर्टाने गावित बहिणींना दिलेली शिक्षा कायम ठेव 2006 मध्ये सुप्रीम कोर्टाने फाशीचाच निर्णय कायम ठेवला एवढाच नाही तर 2014 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गावित बहिणींच्या दयेचा अर्ज पेटाळला त्यांना फाशी होणार हे नक्की झालं होतं पण शिक्षा जाहीर करून बावीस वर्षे उलटली. गावित बहिणींना फाशी काही मिळाली नाही. दयेचा अर्ज भेटायला गेल्यानंतर गावित बहिणीने फाशी द्यायला विलंब झाला त्यामुळे शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करावं अशी मागणी उच्च न्यायालयात केली होती आठ वर्षांनी यावर सुनावणी झाली आणि फाशी द्यायला महाराष्ट्र सरकारकडून उशीर झाला या एका कारणामुळे सीमा आणि रेणुका गावित बहिणीचे फाशीची शिक्षा मरेपर्यंत जन्मठेप असे करण्यात आले सध्या दोघेही पुण्याच्या येरवडा जेलमध्ये ज्यांनी कित्येक निष्पाप मुलांना काहीही कारण नसताना अत्यंत निरगुडपणे मारले त्या गावित बहिणी आता मृत्यूची वाट बघतात नैसर्गिक मृत्यूच या गावीत बहिणींना कोल्हापुरातल्या कोर्टात हजर केलं होतं तेव्हा काही महिला तिथे पिशव्या घेऊन आले होते त्या महिलांचा गावित बहिणीची संबंध होता ना आणि ना  त्या बळी पडलेल्या मुलांची तरीही त्या पिशवी घेऊन आल्या होत्या ज्यात होते  होते त्यांना मारण्यासाठी आणलेले वरवंट कारण गावित बहिणींना पाहिलं त्यांचं नाव ऐकलं ते कुणाच्याही मनात पहिली भावना यायचे रागाची दुसरी भीतीचे.

👇🏻

https://www.dailycrimeupdate.com/?m=1

Comments

Popular posts from this blog

भावाने आणि आईने मिळून बहिणीला घरात घुसून जीवच मारले पहा ही संभाजीनगर मधील घटना

मित्राकडून झाली मित्राची हत्या पहा नेमकी काय घटना आहे

ती तिच्या मित्रांसोबत फिरण्यासाठी बाहेर गेली होती ,आणि तिथेच तिच्या एका मित्राने तिला जीवाशी ठार मारून टाकले!