Posts

Showing posts from September, 2023

हॅकर तुमचा मोबाईल कसा हॅक करतात ते पाहून घ्या...

Image
   सावधान राहा जर तुमच्या मोबाईल वरती ही जर अनोळखी 𝐎𝐓𝐏 येत आहे आणि तुम्ही तो  𝐎𝐓𝐏 त्या व्यक्तीला सांगत आहात तर... 📲 FBI जगातल्या सर्वात सुरक्षित आणि सर्वात खतरनाक एजन्सी मधील एक FBI ने दहशतवाद्यांपासून हायटेक क्रिमिनल्स पर्यंत सगळ्यांवर वचक बसवलं पण एक माफीया आहे .ज्यांच्याबद्दलच्या fbi डिपार्टमेंट कडे दिवसाला दीडशेच्या आसपास कंप्लेंट येतात फिर्यादींची अवस्था सेम असते गुन्हेगारांचा पॅटर्न सेम असतो आणि हे माफिया ऑपरेट करतात ती जागा सुद्धा एकच असते भारत हे माफिया तुम्हाला पिक्चर मध्ये दिसणार नाहीत तुमच्या शेजारून गेले तरी अंदाज येणार नाही पण यांची भीती फक्त भारताला किंवा फक्त अमेरिकेला नाही तर अख्या जगाला आहे हे आहेत भारतातले ओटीपी माफिया ओटीपी माफिया म्हटलं की आपल्याला दोन गोष्टी आठवतात पहिलं म्हणजे एक ओटीपी येतो आपण तो सांगतो आणि अकाउंट मधले पैसे तोच होतात म्हणजेच अकाउंट मधून पैसे गायब होतात तेही आपल्याला न कळता होतात आणि दुसरे म्हणजे जामताडा झारखंड मधले एक जिल्हा पटणा, रांची आणि कोलकाता या त्रिकोणात येणाऱ्या  जामताडा मधून निम्म्यापेक्षा जास्त मोबाईल फ्रॉड होतात त्यामुळे ओटीपीच्

मायलेकी तिघी मिळून लहान मुला बाळांना किडनॅप करायच्या आणि त्यांना ठार करायच्या बघा हे धक्कादायक प्रकरण

Image
माय लेकी दोघी मिळून लहान मुलांना किडनॅप करायच्या आणि नंतर काही दिवस वापर करून त्यांचा जीव घ्यायच्या पहा ही धक्कादायक घटना   कोल्हापूरच्या त्या थेटर मध्ये बसलेल्या कोणालाच कल्पना नव्हती की आपल्या सोबत पिक्चर पाहणाऱ्यांमध्ये गावित बहिणी आहेत गावित बहिणी नुसतं नाव ऐकलं तरी अंगावर शहारे येतात डोळ्यांसमोर लहान बाळांचे चेहरे तरुण जातात डोक्यात पहिली भावना येथे रागाची आणि दुसरी भीतीच कुठल्याही माणसांप्रमाणे पिक्चर बघत होते त्यांच्याकडे नुसतं बघून संशय किंवा राग यायचं काहीच कारण नव्हतं पण त्यांच्या पायात होते एक प्लास्टिकची पिशवीत होतं एक ताणबाळ  मृत  पावलेलं  तान्ह बाळ आणि याच बाळाचा जीव घेतला होता याच गावित बहिणीने घेतला होता. याच गावित बहिणींनी तेही बाळाला जमिनीवर आपटून हे घटना ऐकून आपल्या मनावर दडपण येत पण गावित बहिणीसाठी हा नित्यक्रम होता त्यांचं नाव ऐकल्यावर आपले हातपाय कापत असले तरी मुलांना गायब करणं क्रूरपणे मारणं या गोष्टी त्यांच्यासाठी सवयीच्या होत्या एक नाही दोन नाही सहा वर्ष गावित बहिणीचे दहशत सगळ्या महाराष्ट्रात सहा वर्ष होते इतकी की बाहेर असताना आपले लहान मुल काही मिनिटांसाठी जर