तीन नराधमांनी मिळून केला रात्रीस एका महिले वरती अत्याचार बघा ही धक्कादायक घटना

तीन नराधमांनी मिळून केला रात्रीस एका महिले वरती अत्याचार बघा ही धक्कादायक घटना2009 पुण्यातल्या कात्रज उपनगर आणि कात्रज च्या उपनगरात राहणाऱ्या नैना पुजारी या घोषित अभियंता भरत होता आणि त्या क्षेत्रातल्या सिलिकॉन या कंपनीत नैना पुजारी या नोकरी 

करायच्या कुठल्याही चाकरमान्या लोकांचा असतं तसेच त्यांचाही होतं 7 ऑक्टोबर 2009 ला नैना पुजारी या सकाळी 

त्यांचे ऑफिसला जाण्यासाठी बाहेर पडल्या खराडी परिसरात त्यांची कंपनी होती.तिथे त्या रोज ऑफिसला जायचं तेव्हा  नेहमीप्रमाणे त्यांचे सात वाजेपर्यंत काम पण आटपले होत 

म्हणजे त्यांची सुट्टी झाली होती. नैना पुजारी या दररोज बसनेच प्रवास करायच्या . खराडे बायपासपाशी नैना या उभ्या होत्या . 

खराडे बायपास हा तुम्हाला माहितीच असेल तो बायपास खूप मोठा आहे आणि खूप महत्त्वाचा देखील आहे. त्यातीलच एक रस्ता हडपसरला जातो, एक आणि एक रस्ता वाघोरीला जातो  

आणि एक सरळ रस्ता तो पुण्यामध्ये येतो . नैना पुजारी या उभ्या होत्या  रोज बसने येणाऱ्या नैना पुजारी पण त्याच दिवशी बस नव्हती मग घरी जाण्यासाठी नैना पुजारी या पर्यायी 

वाहनाचा शोध घेत होत्या  आणि त्याच परिसरात एक कार उभी होती , कार होती त्या इंडिका कार मध्ये योगेश राऊत आईसम बसलेला होता योगेश राऊत सोबत होते राजू चौधरी आणि 

महेश ठाकूर हे दोघ पण या गाडीत आधीपासून बसलेले होते ते गाडीत बसलेले तीनही लोकं दारू प्यायला होते.


योगेश ने नैना बस स्टॉप वरतीच बघितले होते नंतर त्याने नैना ला लिफ्टची ऑफर दिली व म्हणाला की तुला जिथे जायचे आहे तिथे आम्ही सोडतोत. 

योगेश ने नैनाला बस स्टॉप वर बघितलं आणि त्यांनी नैनाला  लिफ्टची ऑफर दिली. योगेश राऊत  जो आहे तो नैनाच्याच कंपनीत ल्या गाडीवरती ड्रायव्हर होता कंपनीत जी गाडी

 असायची त्याच्यावर होता त्यामुळे नैना आणि योगेश ची थोडीफार तोंड ओळख होती आणि याच विश्वासावरती नैना या योगेशच्या गाडीत बसल्या आणि इथंच कधीही न भरून

 निघणारी चूक नाही नैना ने केली गाडी हडपसर मार्गे कात्रजला जाणार अपेक्षित होतं पण थोड्या वेळाने नयनाच्या लक्षात आलं की गाडी वेगळ्याच रस्त्याने जात आहे म्हणून तेव्हा नैनाणे

 योगेशला प्रश्न विचारायला सुरुवात केली. योगेशला प्रश्न विचारला सुरुवात करताच आणि सांगायला लाज वाटतील असे चाळे त्याने नैना यांच्यासोबत करायला सुरुवात केली. त्यानंतर

 गाडी आज्ञास्थळी थांबली नैनाला गाडी बाहेर काढून तिच्यावर अत्याचार करण्यात आला . व त्यांनी पुन्हा नैनाला गाडीत कोंबण्यात आले व तिच्याकडून तिचे एटीएम देखील घेण्यात

 आले , त्यानंतर दागिने सुद्धा त्यांनी काढून घेतले त्या एटीएम मधून त्यांनी 61 हजार रुपये काढले पैसे मिळाल्यानंतर त्या नराधमांना अजूनच मात चढला गाडी दाबून ठेवलेला नाही ना

 वर त्यांनी पुन्हा गाडीतच अत्याचार केला ही गाडी पुण्यात तेव्हा फिरत होती त्यानंतर ती गाडी थांबवण्यात आली. 

रात्रीस यांनी गाडी एका धाब्यावरती थांबवली तिथे त्यांनी जेवण केले व तिथे पण खूप दारू पिले व नंतर परत गाडी चालू केली व परत नको ते केले. 

आणि ढाब्यावरती या तिन्ही लोकांनी जेवण केलं ते इथं परत दारू प्यायला धर्मांच्या काळात सांगायला सुद्धा लाज वाटते घाण वाटते म्हणजे या धड्या धर्मांच्या काळात नैनाला या 

गाडीतच कोण म्हणून ठेवण्यात आलं होतं तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता ती विवस्त्र होती नग्न अवस्थेत तिला गाडीत ठेवून गाडी लॉक करून योगेश राजू आणि महेश यांची दारू पार्टी

 होती दारू पार्टी झाल्यानंतर हे तिघं झिगंलेल्या अवस्थेत  गाडीमध्ये आले आल्यानंतर त्यांनी पुन्हा गाडी चालली गाडी चालू करून गाडी पुन्हा एकदा दुसऱ्या ठिकाणी नेण्यात  आली.

 आणि शेवटी या नराधमांनी तिच्याच ओढणीने तिचाच गाळा  आवळून तिची हत्या केली...  सहा ते सात तास उठून गेले होते पूर्ण वेळण्याचा प्रचंड शारीरिक छळ करण्यात आला होता आता तिघांची दारू उतरण सुरुवात झाली होती तेव्हा नैनाच्या ओढणीचा वापर

 करून त्यांनी न्यायनाचा गळा आवडला तिचा खून गेला पण नाही त्याची विटंबना आहे ना तिथे संपली नव्हती कारण तिचा जीव घेतल्यानंतर सुद्धा तिची ओळख पटू नये म्हणून तिचा

 चेहरा दगडाने ठेचण्यात आला आणि तिची डेड बॉडी पुणे नाशिक महामार्गावर ती जरेवाडी नावाचे गाव आहे तिथे टाकून देण्यात आली . इकडे नैना पहाट झाली तरी तिच्या घरी आली

 नसल्यामुळे तिच्या नवऱ्याने पोलिसात कंप्लेंट दिली दोन दिवसांनी म्हणजे 9 ऑक्टोबरला आहे तो जरेवाडी ते विदर्भावस्थेत सापडला ज्ञानाच्या मृत्यूनंतर सांस्कृतिक

 पुण्यामध्ये एक प्रकारचे जनक मुसळला प्रचंड आक्रोश लोकांमध्ये होता पोलिसांनी या सगळ्या प्रकारच्या तपासाला सुरुवात केली .16 ऑक्टोबर 2009 ला पोलिसांनी योगेश राजू

 


आणि महेश तिघांनी ताब्यात घेतलं फोन कॉल तपासण्यात आले, सीसीटीव्ही फुटेज पण बघण्यात आले . 9 डिसेंबरला विश्वास या आणखी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले 12

 जानेवारी 2010 ला चारशे दाखल केलं आणि इथूनच टुइस्ट चालू झाला 17 सप्टेंबर 2011 ला आजाराच्या भाड्याने योगेश या रुग्णालयात भरती झाला त्याला भेटण्याच्या भाड्याने त्याचा

 सख्खा भाऊ तिथं आला तरी त्याला गुपचुप चार हजार रुपये दिले काही दिवस हाच योगेश राऊत अमृतसरला होता त्यांनी चक्क सेवक म्हणून काम केलं होतं मित्रांच्या मदतीने तिथे त्यांनी

 स्टेटस झाला पण शेवटी कुटुंबाला भेटण्यासाठी 2017 त्याच्या अंगाशी आली आणि ती तिच्या बरोबर योगेशला पकडून देण्यात यशस्वी ठरले. योगेश अजून मधून वेश बदलून घरी भेटण्यासाठी 

यायचा आणि पुण्यातल्या त्याच्या घरी यायचा पोलीस त्याच्या ऑलरेडी मधल्या घरावरती पार्ट ठेवून होते पण दोन वेळा एक दोन वेळा येऊन गेल्याचा पोलिसांना कळलं पोलीस स्टेशन जमा 

झाली. त्यानंतर एक दिवस योगेश जेव्हा आपल्या पत्नीला पुन्हा भेटण्यासाठी शिर्डीला जाण्यासाठी पोलिसांना मिळाली आणि योगेश पोलिसांच्या जाळ्यात अलग अडकला दीड वर्षा मधला 

काळ गेला होता नंतर योगेश सापडला पण या दीड वर्षांमुळे न्यायला मिळणारा काळ हा आणखीन लागला. 

न्यायालयाने त्यांना या गुन्ह्याबद्दल फाशीची शिक्षा सुनावली . पण ही शिक्षा सुना होण्यासाठी सात ते आठ वर्षाचा कालावधी लागला तो की खूपच जास्त आहे. 

हि शेवटी घटना घडल्यानंतर तब्बल सात आठ वर्षांनी म्हणजे 60 मे 2017 ला या घटनेची सुनावणी झाली योगेश राऊत त्याचा वय 24 होतं राजेश चौधरी  23 होतं आणि महेश ठाकूर याचं वय वर्ष 24 होतं . आणि विश्वास कदम जो 26 वय वर्षाचा होता . 

या प्रकरणात सत्र न्यायालयाने त्यांना फाशी सुनावली या प्रकरणात निरीक्षण नोंदवतांना सांगितलं की आरोपींनी केलेल्या कृत्य हे महिलेच्या सुरक्षेला धक्का पोहोचवणारे आहेत पण नाही ना पुजारी हत्यानंतर तिच्या घरच्यांवर जेवढा परिणाम झाला 

तितकाच परिणाम बाहेर काम करणाऱ्या प्रत्येक महिला वरती पण झालाय पुढे महाराष्ट्राला सुंदर करणारी घटना होती आणि या घटनेनंतर जरा बाहेर पडणाऱ्या महिलांवर त्या मानसिक तेथून अत्याचार होतोय त्याच्याबद्दल अनेक प्रश्न उभे राहिले 

आता शेवटी त्यांना पाठीशी शिक्षा झाली आणि कुठेतरी न्यायालय न्याय मिळाला असं म्हणावं लागेल . थोडा उशीर झाला पण शेवटी नैना ला न्याय हा मिळालाच त्या नराधमांना शिक्षा होणं गरजेचं होतं आणि ती शिक्षा हे तर अत्यंत गरजेचं 

होतं आणि ती पण फाशीची शिक्षा. कारण नंतर कुणी असं करण्याचा प्रयत्न पण केला नाही पाहिजे प्रयत्न काय मनात पण नाही आले पाहिजे. नैना आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 

👇👇👇

https://www.dailycrimeupdate.com/?m=1


Comments

Popular posts from this blog

भावाने आणि आईने मिळून बहिणीला घरात घुसून जीवच मारले पहा ही संभाजीनगर मधील घटना

मित्राकडून झाली मित्राची हत्या पहा नेमकी काय घटना आहे

ती तिच्या मित्रांसोबत फिरण्यासाठी बाहेर गेली होती ,आणि तिथेच तिच्या एका मित्राने तिला जीवाशी ठार मारून टाकले!