जेव्हा तीन मुलं घरातून एकाच वेळी गायब झाली पहा नेमके काय प्रकरण आहे ते...

जेव्हा तीन मुले घरातून गायब झाले आणि त्यांचा तपास काही दिवस लागलाच नाही पहा ही धक्कादायक बाब  


15 वर्षाचा अंकित जाधव 14 वर्षांचा हर्षद देवकर आणि स्वराज मापारी असे दहावीत शिकणारी तीन शाळकरी मित्र अचानक गायब झाले 15🇮🇳 ऑगस्ट देवकर आणि स्वराज हे दोघेजण सायकलवरून अंकितच्या घरी गेले त्याला बाहेरून आवाज दिला होता वडिलांनी अंकितला उठवलं अंकित बाहेर आला त्यात तिघा मित्रांमध्ये काहीतरी बोलणं झालं आणि लवकर निघायचे असं म्हणत अंकित अंघोळ करण्यासाठी निघून गेला आता 15 ऑगस्ट च्या दिवशी मुलं शाळेतच जात असतील म्हणून अंकितच्या आई-वडिलांनीही काही जास्त विचारपूस केली नाही अंकित चे वडील प्रकाश जाधव पाटबंधारे विभागात कामाला असतात त्यांच्या कार्यालयात झेंडावंदनासाठी त्याचे आई-वडील निघून गेले. सगळं आवरून अंकित घराच्या बाहेर पडला त्यांनी स्कुटी काढली आणि तिघे मित्र निघून गेले बाकीच्या दोघांनी त्यांच्या सायकल अंकितच्या घराच्या परिसरात सोडल्या आणि स्कुटी वरून ट्रीपसी ते तिघे मित्र निघून गेले. 

झेंडावंदन च्या दिवशी मुलाच्या घरच्यांना कसे कळले की आपला मुलगा घरातून पळूनच गेलेला आहे म्हणून! 


कार्यक्रम आटोपल्या नंतर अंकित चे घरचे परतले अंकित घरी दिसला नाही स्कुटी पण घरी नव्हती अंकित गाडी घेऊन झेंडावंदनाला गेला असेल अशा विचारात अंकी चे आई वडील होतेच की त्यांना घराच्या दरवाजाच्या कुंडीला एक चिठ्ठी दिसली आणि त्या चिट्ठीमुळं कळलं की अंकित घर सोडून गेला की मम्मी पप्पा आणि मयूर तुम्ही हे लेटर वाजेपर्यंत वेळ निघून गेलेली असेल मी एवढा मोठा झालो नाही की मी असे डिसिजन घ्यावे. मी घर सोडून जाते पत्ता शोधण्याचा प्रयत्न करू नका संख्येच्या वडिलांना आठवलं की सकाळी अंकितचे दोन मित्र घरी आले होते म्हणून त्यांनी मापारी आणि देवकर कुटुंबाशी संपर्क साधला तेव्हा त्यांना त्या दोन्ही घरातून उत्तर आलं की आमचा मुलगा ट्युशन साठी जातोय म्हणून घराबाहेर पडला इकडे अंकितने लिहिली चिठ्ठी आणि तिकडे दोघांनी ट्युशनला जाण्याचा सांगितलेलं कारण यामुळे लिंक लागली आणि तिघांच्याही घरच्यांनी पोरांचा शोध सुरू केला. दिवसभर शोधा शोध केली आणि शेवटी संध्याकाळी या पालकांनी जालन्यात लोक कधी पोलीस ठाणे गाठला मुलांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून कधी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध 363 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला दहावी त शिकणारे तिघे मित्र एकाच वेळी गायब झाल्याने हे प्रकरण पोलिसांनीही सिरियसली घेतलं. 

पोलिसांनी देखील लगेच तपास सुरू केला त्यांच्या आई-वडिलांनी जेव्हा त्यांच्या गायब होण्याची कम्प्लीट नोंदवली कारण आधीच 28 मुले एका महिन्यात गायब होण्याची केस नोंदवलेली होती. आणि पोलिसांना कसे कळले की ते शिर्डी मध्ये राहतात 👇


कारण जालना जिल्ह्यातून काही महिन्यांपासून बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढले महिनाभरात 28 जण बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती त्यातल्या काही जणांचा शोध लागला तर काहींचा शोध सुरूच आहे त्यातच या तिघांचं एकत्रित बेपत्ता होणं हा मोठ्या किडनॅपिंगचा भाग वाटत होता पोलीस अधीक्षक तुषार जोशी अप्पर पोलीस अधीक्षक राहुल खाडे पोलीस उपाधीक्षक सचिन सांगळे अशी पोलिसांची टीम तपासाला झोपली सायबर यंत्रणा ही कामाला लागली अंकित हर्षद आणि स्वराज्य फोटो आणि बेपत्ता असल्याची माहिती फेसबुक व्हाट्सअप सोशल मीडियावरती सगळीकडे पोस्ट करण्यात आले 15 ऑगस्ट दिवस आणि रात्र या तिघांना शोधण्यातच केला पण त्यांचा पत्ता काय लागत नव्हता या तपासात अडथळा येत होता तो म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा शहरातल्या मेन रोडवर चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव आहे शहरात घरपोळ्यांच्या घटना सतत घडतात पण सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे चोरटेही सापडत नाहीत जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे असते तर ते तिघे मित्र कोणत्या मार्गावरून गेले याचा शोध घ्यायला पोलिसांना मदत झाली असती पण 15 ऑगस्ट च्या रात्रीपर्यंत तिघांची काहीही माहिती हाती लागली नाही मग पोलिसांनी आपल्या खबऱ्यांना कामाला लावलं मग 16 ऑगस्ट दिवस उघडला या दिवशी बेपत्ता झालेल्या स्वराज ने त्याच्या क्लासमेटला लक्षात करून मी जिथे आहे तिथे ठीक आहे सक्सेसफुल झाल्यानंतर परत येईल असा मेसेज पाठवला आधी अंकिता मेसेज पाहून कोणीतरी पोस्ट लावून या तिघांना पळवून नेण्याचा पोलिसांचा संशय बनवला यावरूनच त्या मोबाईलचा आयपी ऍड्रेस ट्रॅक करण्यात आला 17 ऑगस्ट रोजी पोलिसांना त्यात तिघांसोबत असलेल्या लॅपटॉपचं लोकेशन मिळालं मोबाईल आणि लॅपटॉप च लोकेशन निघालं ते शिर्डीच ही माहिती मिळत नाही तोच दुसरी लिंक मिळाली ती म्हणजे शिर्डीतल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये हे तिघे दिसून आल्याची माहिती देणारा एक तिघा मित्रांमध्ये एकाच वडील पोलीस कर्मचारी आहेत तर एकाच वेळी मीडिया हाऊस मध्ये कार्यरत आहेत त्यांनी शिर्डी लोकेशन मिळतात या तिघांचे फोटो आणि बेपत्ता असल्याचे मेसेजेस डिटेल्स शिर्डी मधील ग्रुप वरती फिरवले होते शिर्डी मधील ग्लोबल कम्प्युटरचे चालक अनिल गोल्ड आणि ओळखले तिघे मित्र सोबत असलेल्या लॅपटॉपची बॅटरी आणि चार्जर घेण्यासाठी शिर्डीतल्या ग्लोबल कम्प्युटर या शॉप मध्ये आले होते .सीसीटीव्ही फुटेज पाहणी नंतर हे तिघे तिच मुलं असल्याचं समोर आलं त्यानंतर ही माहिती त्यांनी आणि जालना पोलिसांना दिली तितक्यात तिघांनी नवीन घेतलेल्या चार्जर द्वारे लॅपटॉप सुरू करता जालना पोलिसांना ही शिर्डीचं लोकेशन मिळालं एकाच वेळी दोन लिंक लागल्याने कधीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे राऊत नंदू जावळे यांची टीम आणि त्या तिघांचे पालक शिर्डीला रवाना झाले. 
पोलिसांना शिर्डीमध्ये गेल्या गेल्या एक मित्र बस स्टॅन्ड वरती दिसला कारण तो दुसऱ्या मित्रांसाठी जेवायला घेऊन जाण्यासाठी आलेला होता . 

बुधवारी रात्री हे सगळे शिर्डीत दाखल झाले रात्रभर शिर्डी मध्ये त्यांचा शोध घेण्यात आला मात्र कुठेच ते तिघेजण सापडले नव्हते अशा तसा दिवस उजाडला सकाळीच ति घांपेक्षा नाश्ता करण्यासाठी आणि बाकीच्या दोघांसाठी नाष्टा घेऊन जाण्यासाठी बाहेर पडला होता आणि नेमका तो पोलिसांच्या आणि पालकांच्या नजरेस पडलाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं तेव्हा हे तिघे एकत्रित एका खोलीवर राहायला आहेत याची माहिती पोलिसांना मिळाली ते त्या खोलीवरती पोहोचले आणि झोपेतून बाकीच्या त्या दोघांना उठवलं आणि ताब्यात घेतलं 15 ऑगस्ट सकाळी सात वाजता गायब झालेले तिघेजण 17 ऑगस्ट च्या सकाळी सात वाजता सापडले त्या तिघांना ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली तेव्हा कळलं की 15 ऑगस्ट सकाळी स्कुटी वरून तिघाजणांनी सकाळी सात वाजता घर सोडलं आठ वाजता जालना सोडलं जालना ते छत्रपती संभाजी नगर बीड बायपास मार्गे दुपारी दोन वाजता ते शिर्डी पोहोचले स्कुटी वरून ट्रिप्सी प्रवास करतात म्हणून ते सर्व टोलनाके चुकवत लातूर मार्गे ते शिर्डीला पोहोचले होते शिर्डीतील मंदिर संस्थानाच्या परिसरात जेवण केल्यानंतर सायंकाळी रूम शोधली. शेवटी दत्तनगर भागामध्ये 3000 रुपयांची खोली रेंट वर घेतली होती त्याच्या वृद्ध घर मालकाला असं सांगितलं की आम्ही इथे शिक्षणासाठी आलोय त्या वृद्धाने पालकांविषयी विचारला असता आधार कार्ड दाखवत पालक दोन दिवसात येणार असल्याचे सांगून त्या वृद्ध व्यक्तीचीही दिशाभूल केली पण हे तिघे पळून का गेले यामागे त्यांनी कारण काय सांगितलं शाळेत गप्पा मारता मारता असं ठरवलेलं की स्वतःच्या पायावर उभे राहायचं घरच्यांकडून एक रुपया घ्यायचा नाही आयुष्यात काहीतरी मोठं करायचं सक्सेसफुल व्हायचं करिअर घडवायचं असेल तर घरी राहून आपण आपल्या मनाप्रमाणे डिसिजन घेऊ शकणार नाही या विचारात या तिघांनी घर सोडायचा निर्णय घेतला होता नियोजनबद्ध घर सोडलं होतं त्यांच्यासोबत बॅग होता त्यामध्ये कपडे देखील ते घेऊन गेले होते घरून जाताना एक लॅपटॉप आणि जुना मोबाईल सोबत घेतला होता याच मोबाईल वरून स्वराज ने त्याच्या वर्गातल्या मित्रांना मेसेज केला होता यावरूनच त्या मोबाईलचा आयपी ऍड्रेस ट्रॅक करण्यात आला होता.

आणि त्या तीन मित्रांपैकी एका मित्राकडे लॅपटॉप असल्यामुळे पोलिसांना लगेच त्यांचे लोकेशन ट्रॅक करण्यात मदत झाली आणि त्यांना रूमवरच पकडले आणि घरच्यांच्या स्वाधीन केले. 

 सोबत नेलेल्या लॅपटॉप आणि मोबाईल मुळे त्याचं लोकेशनही पोलिसांना मिळालं होतं आणि याचमुळे या तिघांचा शोध लागला त्याला जालना येथे आणण्यात आलं तिन्ही मुलांना बालकल्या समिती समोर हजर करून त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आलं त्या मुलांना समजही देण्यात आली या दोन दिवसात घडलेल्या घटनाक्रम आणि या मुलांचं पळून जाण्याचं कारण पाहता ही केस वर बघायला साधी सोपी सरळ वाटत असली तरी विचार करायला भाग पाडणारी झटपट श्रीमंत होण्यासाठी यशस्वी होण्यासाठी करियर घडवण्यासाठी घरातून पळून जाणं कसलीही बंधन नको म्हणून आई-वडिलांशी संबंध तोडणे हा निश्चितच सक्सेसफुल होण्याचा मार्ग नाहीये मग गेला जबाबदार कोण आहे ती मुलं की त्यांचे पालक खरंतर मुलांमध्ये आणि पालकांमध्ये नसणारा संवादच अशा घटना घडण्यासाठी कारणीभूत ठरतो. खरंतर असे होणे हे खूपच अवघड गोष्ट आहे पालकांनी त्यांच्या मुलांकडे धेन देणे हे तर अत्यावश्यक आहे जर आई-वडिलांनी त्यांच्या मुलांवरती धेन ठेवले असते तर अशी घटना घडली नसती आणि अंकित हर्षद आणि स्वराज हे तिघेजण घरातून पळून जाण्याचा ठराव त्यांनी केला नसता जर त्यांच्या आई-वडिलांनी त्यांची नीट काळजी घेतली असती त्यांच्याबरोबर संवाद साधला असता की बाळा तुझा अभ्यास कसा आहे तुला काय लागत आहे ते आम्हाला तू सांगत जा आम्ही तुला ते नक्की देऊ जर नाही देणे झाले तर आम्ही ते प्रयत्न करू की आम्ही तुला नंतर देऊ आणि त्या तीन मुलांनी पण असे करणे हे तर अगदी चुकीचे आहे स्वतःच्या पायावर उभा राहणे म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे पण घराबाहेर पळून जाणे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे कारण बाहेर पळून जाणे म्हणजे तिकडे जर काही घटना झाली तर आई-वडिलांना एक वेगळा धाक लागतो की बाबा माझा मुलगा तिकडे आहे तो कसा असेल चांगला असेल का तो काय करत असेल .

ही घटना घडलीच नसती जर त्या मुलांच्या आई-वडिलांनी ही काळजी पूर्वक घेतली असती! 

त्याची तब्येत कशी असेल असे प्रश्न आई-वडिलांना नेहमीच पडत असतात जर त्यांना म्हणजे मुलांना स्वतःच्या पायावर तीच उभे राहायचे असले तर त्यांनी तिथेच घरी राहूनच कुठेतरी काही काम करून घरच्याकडून एक रुपया न घेता स्वतःच्या गरजा पूर्ण करायला पाहिजेत असं घर सोडून आई-वडिलांना काळजी टाकून हे मात्र अगदी चुकीचे आहे आणि या मुलांचे वय पण खूप कमी आहे 15 15 वय वर्ष 14 वय वर्ष हे काही खूप जास्त वय वर्ष नाही आणि इतक्या लवकर सक्सेस होऊ शकणार नाहीत या वयात तर त्यांना खेळायला पाहिजे शिक्षणात थोडी धेन द्यायला पाहिजे उगाच इकडून तिकडून ऐकलेल्या गोष्टी त्यांनी करायला नकोत आणि त्याच जागी तुम्ही नीट धेन देऊन शिका आणि स्वतःच्या पायावरती उभे रहा पैसे कमवा मग आई-वडील ही खुश आणि आपण आणि तुम्ही पण खुश राहतो आपल्या जीवनाततुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये  सांगा. 👇👇

https://www.dailycrimeupdate.com/?m=1

Comments

Popular posts from this blog

भावाने आणि आईने मिळून बहिणीला घरात घुसून जीवच मारले पहा ही संभाजीनगर मधील घटना

मित्राकडून झाली मित्राची हत्या पहा नेमकी काय घटना आहे

ती तिच्या मित्रांसोबत फिरण्यासाठी बाहेर गेली होती ,आणि तिथेच तिच्या एका मित्राने तिला जीवाशी ठार मारून टाकले!