पत्नीने शेतात नेऊन केली पतीची हत्या पहा ही धक्कादाय घटना

त्या दोघांचे नवीनच लग्न झाले होते , या घटनेला सुरुवात कुठून झाली होती काय झाले होते .शेत दाखवण्यासाठी अंकिता घेऊन गेले आणि त्यानंतर नवविवाहित असलेल्या अंकिता असं काही कृत्य केलं की त्यांना संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय नेमकं काय घडलंय पाहूया या बातमीच्या माध्यमातून

एका पत्नीने आपल्याच पतीला स्वतः मारून टाकले आणि ते कुठे मारले ते जाणून घेऊयात व काय झाले होते त्या दिवशी शेतामध्ये... 

 घरात आनंद होता आणि सगळा परिवार देखील खूप खुश होता कारण त्यांच्या घरात नवनवीनच लग्न झालेले होते त्यांच्या मुलाचे .दोघेही सुखी संसाराचे स्वप्न पाहत होते मात्र दीड महिन्यानंतर या दोघांच्या सुखी संसारात विघ्न आल पहिल्यांदा सासरे गेलेल्या सूरजला वडिलांचे शेत दाखवण्यासाठी अंकिता घेऊन गेली ,आणि त्यानंतर नवविवाहित असलेल्या अंकिताने असं काही कृत्य केलं की त्या गोष्टीने पूर्ण महाराष्ट्र हादरला महाराष्ट्रच काय तर पूर्ण गाव देखील हादरले गावातल्या लोकांना इतका मोठा धक्का बसला त्या गोष्टीचा नेमके काय झाले होते त्या दिवशी त्या दुपारी त्या तारखेला ते आपण आज जाणून घेऊया तर  एप्रिल महिन्यामध्ये  गहुंजे इथल्या अंकिता आणि पिंपरी चिंचवड चा सुरज काळभोर यांचा विवाह झाला होता त्यानंतर सुरज पहिल्यांदाच सासरी म्हणजे गहुंजेला पत्नी अंकिता सोबत गेला होता तो आपल्या सासू-सासऱ्यांना आणि पाहुण्यांना भेटण्यासाठी गेला असता सुरतच्या आकुर्डीच्या घरून म्हणजे राहत्या घरून सकाळीच निघाले होते त्यांनी सुरुवातीला प्रति शिर्डीच्या साईबाबांचा दर्शन  घेतले  मात्र घरी जाण्याच्या आधी अंकिता सुरज ला गहुंजीतील आपलं शेत दाखवण्यासाठी म्हणून शेतात घेऊन गेली आणि ,

शेतामध्ये गेल्यावर ती अंकिताने कसा डाव साधला आणि कसे मागून जाऊन त्याला मारले ते बघा... 

https://www.dailycrimeupdate.com/?m=1

शेतात गेल्यावर तिने आपलं खरं रूप दाखवलं लघु शंकेला जाण्याचा बहाणा करून अंकिता आडबाजूला गेले त्यानंतर तिने लपून सुरजवर पाळत ठेवली त्याच्यावरती धेन ठेवले की तो काय करत आहे म्हणून सुरज बेसावद असल्याचा पाहून तिने पाठीमागून जाऊन कारण तो त्यावेळी दुसरीकडे पाहत होता आणि अंकिताने घरूनच सोबत चाकू आणला होता सोबत आणलेल्या चाकून त्याचा गळा चिरला रक्ताच्या थारोळ्यात सुरज खाली कोसळला अंकिता इतके करूनही ती नाही थांबली   नाही तर जवळच पडलेल्या टिकावणे आणि दगडाने सुरज च्या डोक्यावर घाव घातले. म्हणजेच दगडाने पण त्याच्या वरती हल्ला केला जेव्हा तो जमिनीवरती कोसळून पडला तेव्हा. 

पोलिसांनी काय सांगितले! या घटनेबद्दल त्यांना ही गोष्ट कळल्यावरती ते जाणून घेऊयात... 

जखमी अवस्थेत सुरज पडलेला होता रक्ताची थराळे वाहतच होते व त्यानंतर आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये ही नेले त्याला दाखल करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आणि त्याच ठिकाणी त्याची पत्नी होती तिने तिच्या वडिलांना फोन लावला आणि मनाली की तीन ते चार माणसं आली आणि त्याला मारहाण केलेली आहे, तिच्या पतीला सुरज यांना. त्यानंतर पोलीस अँगलनी चौकशी केली असता आम्हाला तिच्यावरती थोडा डाऊट आला शक वाटला म्हणून आम्ही तिला ताब्यात घेतले आणि चौकशीतच असे समोर आले आहे की दीड महिन्यापूर्वी त्यांचा विवाह झालेला होता आणि ते राहणार आकुर्डीचे आहेत आणि त्या दोघांमध्ये आपसात मध्ये काही भांडण होत होते आणि भांडणाच्या दरम्यान ते काल दुपारी शेतामध्ये आले असता आणि त्यांचे त्या ठिकाणी पण काहीतरी भांडण झाले असे पण उघडकीस आले आणि तिच्या पत्नीने आधीच कांदे कापाची सुरी जी घरातली स्वयंपाक वापरतात ती आधीच सोबत घेऊन आली होती
आणि त्यात शेतामध्ये तिथेच काही दगड आणि एक टिकाऊ पण ठेवलेला होता दारे धरण्याचा टिकाऊ आणि त्याला मारून तो खूप गंभीर झालेला आहे आणि मृत्युमुखी पडला सदर प्रकरणावरून मयताच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आम्ही तिच्यावरती गुन्हा दाखल केला आहे मयताच्या बायको वरती मैदा ची बायको म्हणजे त्याच्याच पत्नीला आपण अटक केलेली आहे आणि पुढचा तपास आणखी करतच आहोत.

अंकिताने काय सांगितले या हत्याकांडा नंतर ते बघा आणि नंतर पोलिसांनी काय केले ते पण बघूयात... आणि नेमके हे प्रकरण कसे उघडकीस आले... 

https://www.dailycrimeupdate.com/?m=1

त्यांनी अटक केलेली आहे आणि पुढचं तपास करत आहोत चार ते पाच जणांनी सुरज ची आपल्या पतीची हत्या केल्याचं सांगत बनाव रचलेला होता  मात्र तिने सांगितलेल्या घटनाक्रमावर पोलिसांना लगेच तिच्या बोलण्यावर ती संशय आला आणि त्यानंतर पोलिसांनी तिला लगेच अंकिताला ताब्यात घेऊन तिलाच उलट तपासणी केली आणि आपणच रचलेला कट तिने घडाघडा सांगितला की काय झाले होते (नेमके काय झाले होते त्या दिवशी मी कसे काय केले त्या दिवशी काय घडले होते त्या शेतामध्ये ते सगळं तिने पोलिसांना सांगितले.)पती सुरज प्रचंड शारीरिक छळ करायचा या सगळ्या गोष्टीचा तिच्या मनात प्रचंड राग होता आणि त्यामुळे या रागातून तिने पतीचा काटा काढायचा ठरवलं तळेगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत अंकिताला अटक केली आहे का आणखी काही आरोपी या हत्याकांडात सामील आहेत का या सत्तापास आता पोलीस करतात . 

आणि ही बातमी वाऱ्यासारखी गावामध्ये घराघरांमध्ये येथील जिल्ह्यामध्ये पसरली... 

https://www.dailycrimeupdate.com/?m=1

खरंतर असे त्या दिवशी  अशी ही धक्कादाय घटना होयाला नको होते.आणि हे महाराष्ट्र तर कधीच होयाला नव्हते पाहिजे जर तिला म्हणजे अंकिताला जर तो आवडत नसेल तर तिने सुरज ला आधीच सांगायला हवे होते उगाच त्याचा जीव घ्यायला नको होता आज एका आईने तिचा मुलगा गमावला एका वडिलांनी त्यांचा मुलगा गमावला आणि हिने असे प्रकरण करूनही स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत होती की मी नाही केले हिंमत तर बघा वडिलांना फोन लावला आणि म्हणायचं की चार-पाच माणसं आली आणि असं असं घडले या घटनेनंतर पूर्ण महाराष्ट्र हादरला आहे आणि ज्या गावाची घटना घडली ते गाव तर जास्तच हादरून गेलेले आहे. जर तिने तिच्या नवऱ्याला समजून घेतले असते तर ही घटना घडली नसती आणि नवऱ्याने जर तिच्या मनाला थोडेसे समजून घेतले असते की तिला काय पाहिजे तर असे घडणे पण हे शक्य नव्हते.


👇👇👇

Comments

Popular posts from this blog

भावाने आणि आईने मिळून बहिणीला घरात घुसून जीवच मारले पहा ही संभाजीनगर मधील घटना

मित्राकडून झाली मित्राची हत्या पहा नेमकी काय घटना आहे

ती तिच्या मित्रांसोबत फिरण्यासाठी बाहेर गेली होती ,आणि तिथेच तिच्या एका मित्राने तिला जीवाशी ठार मारून टाकले!