काय झाले होते 24 जुलै च्या रात्री पहा ही पुण्यातील धक्कादायक बाबकाय झाले होते 24  च्या रात्री पहा ही धक्कादायक बाब

 24 जुलै च्या पहाटे सुमारे चार वाजल्याच्या पुण्यातल्या पोलीस कंट्रोल मधला फोन हा वाजला दरम्यान फोनवर एक मुलगा बोलत होता त्यांना पोलिसांना आपल्या घरात घडलेल्या घटनेची माहिती दिली की आपल्या वडिलांनी आईवर आणि चुलत भावावर गोळी चालवले आणि त्यानंतर स्वतःवर हे गोळे झाडून घेतली एकाच वेळी तीन मृत्यू झाल्याने प्रकरण गंभीर होतच पण पोलिसांना ही मोठा धक्का बसला कारण फोन आला होता एसीपी भारत गायकवाड यांच्या पुण्यातल्या घरातूनघरातून सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या कामाचा प्रचंड अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांना इतक्या टोकाचे पाऊल उचलल्याने साहजिकच चर्चा ना उधाण त्यात गायकवाड यांनी एकाच वेळी पत्नी आणि पुतण्याला गोळी मारल्यामुळे चर्चा न उधाण आलं अनैतिक संबंध आणि इतर वेगवेगळे तर्क सोशल मीडियावरून लढवले जाऊ लागले कुठलेही शहानिशा न करता अंदाज बांधले जाऊ लागले. पण या प्रकरणात नेमकं घडलंय काय पोलिसांच्या आत्तापर्यंतच्या तपासात नेमकं काय समोर आल्या पाहुयात या बातमी द्वारे जाणून घेऊयात. तपासा त पुढे आलेला घटनाक्रम जाणून घेऊ अमरावती शहर पोलीस विभागात राजापेठ मध्ये नियुक्त असते सहाय्यक पोलीस आयुक्त भारत गायकवाड सुट्टी साठी त्यांच्या पुण्यातल्या घरी आले होते गायकवाड यांची नियुक्ती अमरावतीमध्ये असली तरी पत्नी मोनिका गायकवाड दोन मुलं सुहास आणि हर्षवर्धन आई आणि सासू असं त्यांचं कुटुंब पुण्यात राहायला होतं बाणेर भागात त्यांचा राजगुरू हा नावाचा बंगला होता .15 जुलैला सुट्टीच्या निमित्ताने ते पुण्यात आले होते 23 जुलै च्या संध्याकाळी त्यांचा पुतण्या दीपक गायकवाड जेवणासाठी त्यांच्याकडे आला होता. 

पिस्तूल मधून गोळी झाडलेली दीपकच्या छातीमध्ये कशी काय लागली?

 ते जाणून घ्या...! 

भारत गायकवाड पुण्यात आले की दीपक आपल्या काकांसाठी मटण घेऊन जायचं रविवारी रात्रीही तो मटण घेऊन गेला पण पाऊस जास्त असल्यामुळे आपल्या घरी न भरता काकांकडेच थांबला.रविवारी रात्री जेवणानंतर सगळेजण आपापल्या खोलीत झोपले रात्री साडेतीन-चार सुमारास भारत गायकवाड यांच्या बेडरूम मधून भांडणाचा आवाज येऊ लागला गायकवाड पती-पत्नीमध्ये वाद सुरू अशा तच एक मोठा आवाज झाला तेव्हा गायकवाड यांचा पुतण्या दीपक धाकटा मुलगा सुहास आणि सासू यांनी बेडरूम कडे धाव घेतली. बेडरूम चे झाड आतून बंद होत त्यामुळे मुलगा सुहास दुसरे चावी आणून दार उघडण्याचा प्रयत्न सुरू केला तेवढ्यात आतून गोळी झाडण्याचा आवाज आला पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुतण्या दीपक न दुसऱ्याच्या विनंत दार उघडलं तो आज जाणार तेवढ्यात भारत गायकवाड यांनी आपल्या पिस्तुलातून गोळी झाडले जे दीपकच्या छातीला लागली लगेचच गायकवाड यांचा मुलगा सुहास वडिलांना अडवण्यासाठी धावला तोपर्यंत गायकवाड यांच्या आई आणि सासू याही बेडरूम मध्ये गेल्या तेव्हा त्यांना दिसलं गायकवाड यांच्या पत्नी मोनिका गायकवाड बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या त्यांच्या डोक्यात गोळी लागली होती तर छातीत गोळी लागलेल्या दीपक जमिनीवर पडला होता भारत गायकवाड यांच्या हातात अजूनही पिस्तूल असल्याने त्यांच्या मुलांना ते काढून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी त्याला ढक लून दे तू बाहेर जा नाहीतर तुलाही मारून टाकेल अशी धमकी दिली आणि छतावर गोळी मारली गायकवाड यांच्या आई आणि सासू मुलगा सुहासला घेऊन बाहेर जात होत्या तेवढ्यात रेसिपी भारत गायकवाड यांनी आपल्या डोक्यात गोळी झाडून घेत स्वतःला ही संपवलं त्यानंतर त्यांचा मुलगा सुहासने आपला मोठा भाऊ हर्षवर्धन याला घटनेची माहिती दिली आणि पोलीस कंट्रोल रूमला फोन लावला. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तिघांनाही हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं एसीपी भारत गायकवाड आणि त्यांच्या पत्नी मोनी गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला होता तर पुतण्या दीपक गायकवाडला हॉस्पिटलमध्ये नेल्यावर प्राण गमवावे लागले भारत गायकवाड हे महाराष्ट्र पोलिसांमधलं नावाजलेलं नाव होतं 1989 मध्ये ते थेट उपनिरीक्षक पदावर मुंबई पोलीस दलात रुजू झाले होते त्यानंतर जून 2021 मध्ये त्यांची अमरावती आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती उमेश कोल्हे हत्या प्रकरण नो व्हेंबर महिन्यात झालेली दंगल तसेच आमदार रवी राणा यांचे कलम ३०७ च प्रकरण या सगळ्या गोष्टी भारत गायकवाड यांनी व्यवस्थित हाताळल्या होत्या आपल्या 34 वर्षांच्या सेवेनंतर 31 मे 2024 ला गायकवाड पोलीस दलातून निवृत्त होणार होते पण त्याआधीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला दुसऱ्या बाजूला त्यांचा पुतळ्यात दीपक गायकवाड व्यवसायाने वकील होता घरच्या परिस्थितीवर मात


गायकवाड कुटुंबातील सदस्यांना जेव्हा विचारले की त्या 24 जिल्ह्याच्या रात्री म्हणजे पहाटेच्या सकाळी काय झाले होते तेव्हा काय घटना समोर आली ते तुम्हीच बघा. . . 


करत त्यांना वकिलीचे सनद मिळाली. त्यानंतर पुण्यातल्या एडवोकेट तो शिफ्ट चंद्रशेख अँड असोसिएट्स मध्ये तो मागच्या चार वर्षांपासून काम करत होता.त्याच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2017 मध्ये वडिलांचे निधन झाल्यावर सोबतच शेतकऱ्यांसाठीच आंदोलन आणि इतर सामाजिक कामांमध्ये त्याचा पुढाकाराचा दुर्दैवानं दीपकच्या मृत्यूनंतर अनैतिक संबंधांची चर्चा सुरू झाली आहे पण यात काहीच तथ्य नाही दीपक एका महिला वकिला सोबत मागच्या काही वर्षांपासून रिलेशन मध्ये होता. पुढच्याच महिन्यात लग्न करायचं दोघांचं नियोजनही होत त्यानिमित्ताने तारीख काढणे सुरुवात सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अगदी महिन्याभरावर दीपक च लग्न आला असताना त्याला आपला जीवगंगावा लागला दीपकच्या सहकाऱ्यांनी गायकवाड काका पुतळ्यातल्या नात्याबद्दल ही माहिती दिली त्यांच्या म्हणण्यानुसार दीपक त्याच्या काकांचा लाडका होता वडील गेल्यानंतर एसीपी भारत गायकवाड यांनीच त्याला आधार दिला होता भारत गायकवाड मुंबई किंवा पुण्यात कामानिमित्त सुट्टी निमित्त आले तर दीपक त्यांची भेट चुकवायचा नाही भारत गायकवाड यांनी पुण्यातल्या बाणेर भागात बंगला बांधला तेव्हाही या बंगल्याच्या कामावर दीपक रच लक्ष दिलं होतं त्यामुळे दोघांमध्ये कुठले वाद किंवा विदृष्ट अजिबात नव्हतं साहजिकच प्रश्न उभा राहतो तो म्हणजे एसीपी भारत गायकवाड पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गायकवाड यांनी हे सगळं घडायच्या आधी मध्य पान केल होत कुटुंबातल्या सदस्यांच्या प्राथमिक चौकशीनंतर समोर आला आहे की भारत गायकवाड यांचे घरात कोणाशीही वाद नव्हते घराबाहेर कोणाशी वाद असल्याचे कुटुंबीयांना कल्पना नाही त्यामुळे गायकवाड यांनी असं पाऊल का उचललं याबद्दल अजून पर्यंत तरी स्पष्ट कारण पुढे आलेलं नाही वेगवेगळ्या माहितीच्या आधारे पोलीस तपास सुरू आहेत पोलीस तपस सुरू असला तरी भारत गायकवाड हृदयविकारांना त्रस्त होते आणि त्यांना आपल्या सेवेच्या अंतिम टप्प्यात पुण्यात बदली हवी होती अशी माहिती सूत्रांकडून मिळते मात्र यात किती टक्के आहे हे पोलीस तपासातूनच पुढे येईल पण त्यापेक्षा महत्त्वाचा असेल ते भारत गायकवाड आणि त्यांच्या पत्नी मोनि गायकवाड यांच्यामध्ये वाद कशामुळे झाला? भारत गायकवाड कुठल्या तणावाखाली होते का आणि त्यांची पत्नी पुतण्या आणि नंतर स्वतःलाच संपवण्याचा पाऊ त्यांनी कशामुळे उचलल या प्रश्नांचे उत्तर शोधणे महत्त्वाचं ठरतंय

https://www.dailycrimeupdate.com/?m=1 👈🏻


Comments

Popular posts from this blog

भावाने आणि आईने मिळून बहिणीला घरात घुसून जीवच मारले पहा ही संभाजीनगर मधील घटना

मित्राकडून झाली मित्राची हत्या पहा नेमकी काय घटना आहे

ती तिच्या मित्रांसोबत फिरण्यासाठी बाहेर गेली होती ,आणि तिथेच तिच्या एका मित्राने तिला जीवाशी ठार मारून टाकले!