इरशाळवाडी या गावावरती डोंगराचा काही भाग कोसळला आणि होत्याचे नव्हते झाले पहा ही धक्कादायक घटना

डोंगरात बसलेल्या इरसाळवाडी या गावा वरती डोंगराचा काही भाग कोसळला...! पहा ही काळजाला धक्का देणारी घटना

इरशाळ वाडी हे गाव झोपलेले असताना अचानकपणे काल रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली.

https://www.dailycrimeupdate.com/?m=1

 या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून शेकडून लोक ढिगाराखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जाते .मध्यरात्रीपासूनच बचाव कार्याला सुरुवात झाली होती, मात्र मुसळधार पावसाने आणि अंधार असल्याने बचाव कार्य थांबवण्यात आले. सकाळ उजाडताच बचाव कार्य पुन्हा सुरू झालं यात आत्तापर्यंत 75 ते 80 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आला आहे तो दुर्दैवाने दहा जणांचा मृतदेह मिळालाय कोकणात काल मुसळधार पाऊस झाला आणि त्या पावसात डोंगरावरचा एक कडा पायथ्याशी असलेल्या गावावर कोसळला आणि काही क्षणात हे गाव ढिगार्‍याखाली गडप झालं. काल रात्रीपर्यंत इथे एक वाडी होती आज हा मातीचा ढिगारा बनलाय जीवाचा ठळका पुरवणाऱ्या या घटनेने अख्खा महाराष्ट्र हादरला घटनास्थळी दाखल झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी इरशाळवाडी हे गाव दंडग्रस्त यादीत येत नव्हतं असं स्पष्ट केले मग ही घटना कशी घडली कधी घडली ,

रात्री डोंगराचा भाग केव्हा कोसळला ते जाणून घ्या. 


आणि या गावात काय संकटाला मदत कार्य कुठवर पोहोचले याची माहिती घेऊयात या  बातमीच्या माध्यमातून मुंबई पुणे जुन्या महामार्गावरून जात असताना कर्जत आणि पनवेलच्या मधोमध ईरशाळगडला जाण्यासाठी चा रस्ता इर्षालगड हा रायगड मधील प्रसिद्ध ट्रेकिंग पॉईंट आहे खालापूर जवळून मोरबी डॅम मार्गे या गावाकडे जाण्याचा रस्ताळवाडी हे छोटस गाव आहे. इथे ठाकूर समाजाची घर आहे त्यामुळे या वस्तीला ठाकूरवाडी म्हणून ओळखलं जातं डोंगराच्या उतारावर असलेल्या या गावावर काल रात्रीच्या पावसामुळे इर्षालगड खडकाचा काही भाग कोसळला बुधवारी रात्री साडेअकरा ते बाराच्या दरम्यान ही दरड कोसळण्याची घटना घडली. रात्री नेमकं काय घडलं, या संदर्भात एका प्रत्यक्ष दर्शीने माध्यमंशी बोलताना सांगितलं की रात्री 11:00 वाजता अचानक घडलं शाळेतली काही मुलं मोबाईल वरती व्हिडिओ बघत होती, त्यांना वरून येणाऱ्या दगडांचा आवाज आला तेव्हा गावातल्या लोकांना माहिती झालं अशी माहिती या प्रत्यक्ष दर्शनी जेव्हा या मुलांनी आरडाओरडा केला तेव्ह तुम्हालाच मासेमारी करून या गावातील काही लोक घरी जात होते अकरा वाजता डोंगराचा काही भाग खचत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

ही घटना झाल्यानंतर इथे मदत कार्य केव्हा पोहोचले. . . 

https://www.dailycrimeupdate.com/?m=1

 आरडाओरडा केल्याने गावातल्या लोकांना दरड कोसळ्याची माहिती मिळाली आणि तेव्हा अनेक गावकरी घरातून बाहेर आले मात्र काहीच मिनिटात ही घटना घडल्याने 30 ते 40 घरं या मातीच्या आणि खडकाच्या  डिगाऱ्या खाली अडकले. लागलीच गावातील सरपंच आणि काही गावकरी घटनास्थळी पोहोचले त्यांनी स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली दरड कोसळण्याची माहिती मिळतात साडेबाराच्या सुमारास ठाणे पोलीस ॲम्बुलन्स इथे प्रशासन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले दोनच्या सुमारास स्थानिक आमदार महेश बालदीक मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी पोहोचले. पावणेतीनच्या सुमारास इंडिया दोन तुकड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि बचाव कार्यास सुरुवात करण्यात आली. त्याआधी स्थानिक लोकांनी उपस्थित असलेले प्रशासनाचे काही कर्मचारी लोकांना बाहेर काढण्याचं काम करतच होते बचाव कार्यात अडथळे येत होते. त्यात पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास रेस्क्यू टीम वर जात असताना एका अग्निशमन दलाच्या एका जवानाचा दम लागल्याने मृत्यू झाला येणाऱ्या धोक्यामुळे बचाव कार्य थांबवण्यात आलं होतं ! सकाळी पुन्हा सुरू करण्यात आलं पण या बचाव कार्यात अनेक आव्हाने   मात्र येत आहेत कारण एक तर हे इरशाळवाडी गाव इर्षालगडाच्या पायथ्या पासून खूपच उंचीवर आहे तिथपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नाहीये. पायथ्यापासून ठाकूरवाडी पर्यंत जाण्यासाठी पायवाट आहे तीही पूर्ण चिखलात गेली. या पायवाटेतून बचाव पथकांना जावं लागते हे तासाभराचे अंतरे इतकाच नाही तर पक्का रस्ता नसल्यामुळे जेसीबी पोकलेन सारखी मोठी यंत्र घटनास्थळी नेता येत नसल्यामुळे बचाव पथकाचे सदस्य अक्षरशः कुदळ फावड्या सारख्या   हत्याराच्या मदतीने ढिगारे बाजूला करत होते.

तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केले मदतीचे आव्हान.


त्यात मुसळधार पावसामुळे अजूनही डोंगरावरची माती घसरतीये त्यामुळे डोंगराळ भागात अजूनही भूस्खलन होते त्याचाही धोका आहेच आता मदत कार्य काय सुरू आहे याबाबत माहिती अशी मिळते की मदतीसाठी इशाळवाडी गावातच पोलीस कंट्रोल रूम बनवण्यात आली मदतीसाठी 81 08195554 या क्रमांकावर संपर्क साधण्याचा आवाहन प्रशासन आणि केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी साडेसात वाजता इरसाळवाडी गावात दाखल झाले त्यानंतर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत ८० लोकांना बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आलेल मात्र दुर्दैवाने तोपर्यंत पाच जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता सोबतच दोन हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मदत कार्य करण्यात येईल असं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेले मदत कार्यासाठी हेलिकॉप्टर सज्ज आहेत परंतु पावसाच्या परिस्थितीमुळे आणि दाट धोक्यामुळे हेलिकॉप्टर चालवण्यास अडथळा येतोय वायदराशी बोलू लवकरच मार्ग काढला जाईल असा आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले मुख्यमंत्री पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारकडून जाहीर केली आहे.

अजूनही 70 ते 80 मातीच्या ढिगार्‍याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

https://www.dailycrimeupdate.com/?m=1

 तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल अशी माहिती दिली आहे तसेच उपमुख ्यमंत्री अजित पवार देखील आपत्कालीन नियंत्रण कक्षावर नजर ठेवणे अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत हा व्हिडिओ बनवेपर्यंत 80 जणांना रेस्क्यू करण्यात आला असून दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते तर अजूनही 70 ते 80 जण ढिकाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. जखमी झालेल्या नागरिकांवर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे उपचारांचा फॉलो घेतात तर दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीचे पॅकेट वाटप करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी घेतलाय जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत हा पुरवठा सुरूच राहणारे प्रशासनाकडून युद्ध पातळीवरती बचाव कार्य सुरू आहे घटना मोठी असल्यामुळे आणि वादितांना वाचवण्याकरिता मदतकार्य युद्ध पातळीवर व्हावं याकरिता.

Comments

Popular posts from this blog

भावाने आणि आईने मिळून बहिणीला घरात घुसून जीवच मारले पहा ही संभाजीनगर मधील घटना

मित्राकडून झाली मित्राची हत्या पहा नेमकी काय घटना आहे

ती तिच्या मित्रांसोबत फिरण्यासाठी बाहेर गेली होती ,आणि तिथेच तिच्या एका मित्राने तिला जीवाशी ठार मारून टाकले!