एका झाड कापायच्या मशीन ने जेव्हा एका महिलेची हत्या करण्यात आली, पहा ही धक्कादायक बाब...

 

जेव्हा एका महिलेची क्रुरतेन हत्या करण्यात आली आणि ही हत्या तिच्याच विश्वासातील माणसाने केली पहा काय घटना आहे ती.... 

https://www.dailycrimeupdate.com/?m=1

मुंबईमध्ये एका महिलेची कुर्रर पणे हत्या करण्यात आलेली आहे. ही हत्या तिच्याच लिविंग रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या

 पार्टनर मनोज साने ने केली आहे मनोज सानेनी सरस्वती यांची हत्या करताना  कुरुरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.पण

 हे हत्याकांड नेमकं का घडलं या मागचं कारण काय ... आधी हत्या केली नंतर मृतदेहाचे तुकडे तुकडे केले व प्रेशर कुकरमध्ये

 ते तुकडे शिजवले आणि शेवटी कुत्र्यांना खाऊ घातले मीरा रोड मध्ये याच इमारतीच्या सातव्या मजल्यावर आरोपी म्हणून

 सरस्वती वैद्य यांचा घात केला सर्व मर्यादा पार केल्या आपलीच लिविंग पार्टनर असलेल्या सरस्वती यांच्या हत्या करत त्यांचा

 मृतदेहाचे तुकडे तुकडे केले पण मनोज साने न सरस्वती वैद्य यांची हत्या का केली यामागचं गोड हत्या कायम आहे पोलीस

आरोपी मनोज सांगतो की मी तिला मारलेच नाही मी तिची हत्या केलीच नाही तिने तर आत्महत्या केली आहे.

 चौकशीत आरोपी मनोज साने हा नवनवे खुलासे करतोय आरोपीच्या मते सरस्वती वैद्य यांनी आत्महत्या केली होती त्यांनी

नी आत्महत्या केल्यामुळे मी घाबरलो लोक मला दोषी मानतील म्हणून मी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा ठरवलं यासाठी

 सरस्वती यांच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे केले काही तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवले आणि ते कुत्र्यांना खाऊ घात ले काही

 अवशेष बाहेरही फेकले पण आरोपी मनोज साने सांगत असल्या गोष्टींवर पोलिसांना मात्र विश्वास नाही बसला पोलीस

 वेगवेगळ्या दिशेने या प्रकरणाचा तपास करतात त्याच्या संदर्भात त्या बहिणींनाही माहीत होतं की यांनी लग्न केलेले

 आहे. पण जी मृत महिला सरस्वती आहे तिने हे हे बाहेर कधी कोणाला  सांगितले नाही की आम्ही लग्न केले आहे कारण की

 जे काही मृत महिला सरस्वती आणि तिच्या लिविंग रिलेशनशिप मध्ये राहणारा मनोज साने यांच्यामध्ये वय कमी

 जास्त असल्यामुळे तिने जास्त कोणाला काही सांगितले नाही की आम्ही लग्न केलेले आहे. आरोपी मनोज साने यांनी सरस्वती

 यांची हत्या केल्यानंतर शेजाऱ्यांना सुद्धा याचा स्वभावा लागला नाही पण काही दिवसांनी संपूर्ण सोसायटी दुर्गंधी येऊ लागली

 आणि मनोज सानेच्या शेजाऱ्यांनी याची तक्रार सोसायटीकडे केली. शेजाऱ्यांना वाटलं की त्यांच्या घरात उंदीर मेला की काय

 म्हणून त्यांनी सगळे घर तपासले पण त्यांना कुठेच उंदीर घावला नाही. आणि नंतर तीन दिवसानंतर खूप जास्त वास येऊ लागला

 तर शेजारी च्या मुलाने त्याचा दरवाजा ठोकावला तर त्याने दरवाजा नाही उघडला तर त्याने सोसायटीच्या मालकाला

 सांगितले की यांच्या घरातून खूप वास येत आहे आणि हे दरवाजा उघडत नाहीत. तर त्यांनी एजंट ला फोन केला एजंट

 त्या जागेवर आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला पोलीस तिथे पोहोचल्यानंतर पोलिसांनी कुलूप तोडले आणि

 आत मध्ये गेले नंतर शेजारीणीचा मुलगा व ते पोलीस आणि इतर काही लोक आत मध्ये गेले. आत मध्ये गेल्यावर त्यांनी

 पाहिले की डेड बॉडी ही तीन बादल्यामध्ये ठेवलेली होती. आणि आत मध्ये दोन मशीन होते एक म्हणजे आपली  फरशी

 कापायची मशीन व दुसरी  होती ती  मशीन म्हणजे झाड कापायची.


https://www.dailycrimeupdate.com/?m=1

सुरुवातीला सरस्वती वैद्य ह्या अनाथ असल्याची माहिती समोर आली होती. पण सरस्वती यांच्या तीन बहिणी पोलिसांसमोर

पोलिसांनी काय सांगितले ते बघा की तिच्या बहिणीने मृतदेह ताब्यात घेण्याची मागणी केली आहे... 

आल्या सरस्वती यांचा मृतदेह त्यांनी ताब्यात देण्याची विनंती पोलिसांकडे केली आहे. जी की मृत सरस्वती नावाची महिला आहे तिचे नातेवाईक आज पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले होते. आणि त्यांच्या तीन सख्या

 बहिणीही पोलीस स्टेशनला आल्या होत्या. जी की मृत महिला सरस्वती आहे तिला त्यांनी ओळखले आहे की ही आमची

 बहीणच आहे . आणि त्यांची बहीण लिविंग रिलेशनशिप मध्ये राहत असल्याची माहिती त्यांना आधीच माहीत होते. आणि

 त्यांनी त्यांची डेड बॉडी मागण्याची विनंती केली आहे व पुढील प्रक्रिया चालू आहे... 

मनोज आणि सरस्वती यांची ओळख मात्र कशी झाली ते पण बघा... ! 

https://www.dailycrimeupdate.com/?m=1
 
 त्यांच्या आईचं त्यांच्या बालपणीच निधन झालं होतं . तर तिचे वडील कुटुंबाला सोडून गेले होते .सरस्वती यांना आणखी चार

 बहिणी आहेत सरस्वती यांचे शिक्षण अहमदनगरच्या जानकीबाई आपटे बालिका अनाथाश्रमात झालं होतं

 दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर सरस्वती मुंबईच्या बोरिवली मध्ये आपल्या नातेवाईकांकडे आल्या बोरवली मध्ये मनोसाने हा

 एका रेशनिंगच्या दुकानांमध्ये काम करत होता.  दु कानात  साहित्य खरेदीसाठी करण्यासाठी सरस्वती यांची ये जा

 असायची तिथे सरस्वती आणि मनोज साने यांची ओळख झाली होती मनोसाने नी सरस्वती यांना सेल्समॅन चा जॉब सुद्धा

 लावला आणि त्यानंतर  मनोज आणि सरस्वती लिविंग रिलेशनशिप मध्ये राहू लागले दोघांनी एका मंदिरात जाऊन

 लग्नही केल्याची माहिती उघडकीस आलेली आहे सरस्वती यांच्या हत्येचा गोड अजूनही कायम आहे आरोपी मनोज साने न

 सरस्वती यांच्या हत्या का केली इतक्या निर्गुणपणे सरस्वती यांच्या शरीराचे तुकडे का केले याचे ठोस कारण काय असेल

 पोलीस तपासात या गोष्टी समोर येतील. पण या घटनेने पूर्ण मुंबई हादरली आहे अग महाराष्ट्र हादरला आहे.

या घटनेनंतर कोणतीही महिला आता असा विचार करत असेल की लिविंग रिलेशनशिप मध्ये राहायचे की नाही कारण जर आपलाच  लिविंग रिलेशनशिप पार्टनर जर आपलीच हत्या

 करेल तर मग काय या घटनेने खरंच अख्या मुंबई परिसरात हाहाकार झाला आहे. आणि जर रिलेशनशिप मध्ये राहायचे असेल तर त्यांना आधी या गोष्टीचा विचार मनात येत असेल

 कारण ही घटनाच तशी घडलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

भावाने आणि आईने मिळून बहिणीला घरात घुसून जीवच मारले पहा ही संभाजीनगर मधील घटना

मित्राकडून झाली मित्राची हत्या पहा नेमकी काय घटना आहे

ती तिच्या मित्रांसोबत फिरण्यासाठी बाहेर गेली होती ,आणि तिथेच तिच्या एका मित्राने तिला जीवाशी ठार मारून टाकले!