Posts

Showing posts from July, 2023

इरशाळवाडी या गावावरती डोंगराचा काही भाग कोसळला आणि होत्याचे नव्हते झाले पहा ही धक्कादायक घटना

Image
डोंगरात बसलेल्या इरसाळवाडी या गावा वरती डोंगराचा काही भाग कोसळला...! पहा ही काळजाला धक्का देणारी घटना इरशाळ वाडी हे गाव झोपलेले असताना अचानकपणे काल रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली . https://www.dailycrimeupdate.com/?m=1  या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून शेकडून लोक ढिगाराखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जाते .मध्यरात्रीपासूनच बचाव कार्याला सुरुवात झाली होती, मात्र मुसळधार पावसाने आणि अंधार असल्याने बचाव कार्य थांबवण्यात आले. सकाळ उजाडताच बचाव कार्य पुन्हा सुरू झालं यात आत्तापर्यंत 75 ते 80 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आला आहे तो दुर्दैवाने दहा जणांचा मृतदेह मिळालाय कोकणात काल मुसळधार पाऊस झाला आणि त्या पावसात डोंगरावरचा एक कडा पायथ्याशी असलेल्या गावावर कोसळला आणि काही क्षणात हे गाव ढिगार्‍याखाली गडप झालं. काल रात्रीपर्यंत इथे एक वाडी होती आज हा मातीचा ढिगारा बनलाय जीवाचा ठळका पुरवणाऱ्या या घटनेने अख्खा महाराष्ट्र हादरला घटनास्थळी दाखल झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी इरशाळवाडी हे गाव दंडग्रस्त यादीत येत नव्हतं असं स्पष्ट केले मग ही घटना कशी घडली

एका झाड कापायच्या मशीन ने जेव्हा एका महिलेची हत्या करण्यात आली, पहा ही धक्कादायक बाब...

Image
  जेव्हा एका महिलेची क्रुरतेन हत्या करण्यात आली आणि ही हत्या तिच्याच विश्वासातील माणसाने केली पहा काय घटना आहे ती....  https://www.dailycrimeupdate.com/?m=1 मुंबईमध्ये एका महिलेची कुर्रर पणे हत्या करण्यात आलेली आहे. ही हत्या तिच्याच लिविंग रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या  पार्टनर मनोज साने ने केली आहे मनोज सानेनी सरस्वती यांची हत्या करताना  कुरुरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.पण  हे  हत्याकांड नेमकं का घडलं या मागचं कारण काय ... आधी हत्या केली नंतर मृतदेहाचे तुकडे तुकडे केले व प्रेशर कुकरमध्ये  ते तुकडे शिजवले आणि शेवटी कुत्र्यांना खाऊ घातले मीरा रोड मध्ये याच इमारतीच्या सातव्या मजल्यावर आरोपी म्हणून  सरस्वती वैद्य यांचा घात केला सर्व मर्यादा पार केल्या आपलीच लिविंग पार्टनर असलेल्या सरस्वती यांच्या हत्या करत त्यांचा  मृतदेहाचे तुकडे तुकडे केले पण मनोज साने न सरस्वती वैद्य यांची हत्या का केली यामागचं गोड हत्या कायम आहे पोलीस आरोपी मनोज सांगतो की मी तिला मारलेच नाही मी तिची हत्या केलीच नाही तिने तर आत्महत्या केली आहे.  चौकशीत आरोपी मनोज साने हा नवनवे खुलासे करतोय आरोपीच्या मते सरस्वती वैद