साहिलने कसे मारले साक्षीला पहा दिल्ली प्रकरण

साहिलने साक्षीचा कसा खून केला पहा दिल्लीची काळजाला धक्का देणारी बातमी...

 

 28 तारखेला दिल्लीत दोन मोठ्या घटना झाल्या एकीकडे भारताचे श्री नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवन चे उद्घाटन केले आणि दुसरीकडे साहिलने सोळा वर्षाच्या साक्षीचा खून केला. साहिलने साक्षीवर सलग 34 चाकूने वार केले. आणि त्यांनीही त्याचा  मन नाही भरलं  तर त्याने साक्षीवर परत दगडाने सहा वार केले. इतकं सगळं होत होतं तरीही कोणीही आरोपीला आवरलं नाही नुसत पाहतच राहिले. 
पण अखेर साहिलला पोलिसांनी पकडले आणि गजाआड केले
  

पण असं काय घडलं की ज्यामुळे साहिलने साक्षीचा खून केला काय कारण होते...


रोज नवनवीन खुलासे होत आहेत. ठिकाण होते दिल्लीतील एक गजबजलेला रस्ता आणि वेळ होती रात्रीच्या नऊच्या दरम्यानची
साक्षी तिच्या आई-वडील आणि लहान भावासोबत जे जे कॉलनी शहाबाद डेरी परिसरात राहत . दहावीची परीक्षा दिल्यानंतर सुट्ट्या आहेत म्हणून ती तिच्या मैत्रिणी सोबत तिच्या घरी राहत होती. आणि त्याच परिसरात राहणाऱ्या साहिल सोबत साक्षीची मैत्री झाली होती माहित नव्हतं की साक्षीची साहिल सोबत मैत्री आहे की अफेअर आहे की साहिलच एकतर्फी साक्षी वर प्रेम आहे हे मात्र नक्की माहित नाही  पण साक्षीचा काही कारणामुळे साहिल सोबत भांडण झाले होते पण नेमकं त्या रात्री साक्षी नीतूच्या मुलाच्या बर्थडे पार्टीला जात होती आणि त्याच गजबळलेल्या रस्त्यात साहिलने साक्षीला अडवलं आणि 8:45 झाले असता त्यांनी साक्षीला मारले चाकूने सलग तिच्यावर वार केल्यानंतरही साहिल गप्प बसला नाही आणि परत त्याने  जवळच पडलेला सिमेंटचा ब्लॉग उचलला आणि त्याने तिच्यावर पाच-सहा वार केले आणि इतक्याने येतो गप बसला नाही परत तिच्या मृतदेहाला त्याने चाकूने भोसकले आणि शेवटी त्याने तिच्या मृतदेहाला लाथा घातल्या आणि तो तिथून फरार झाला पळून गेला
त्यावेळी रस्त्याने खूप वर्दळ होती पण कोणीही साहिलला अडवले नाही नुसतं पाहतच राहिले... त्यावेळी रस्त्याने खूप वर्दळ होती पण कोणीही साहिलला रोखले नाही एकाही स्थानिकांनी ही पोलिसांना बातमी कळवली नाही पण शेवट एका पोलिसांच्याच खबरेने ही बातमी पोलिसा पर्यंत पोहोचवली त्याने फोन करून ही बातमी दिली बातमी मिळताच पोलिसांनी घटनेवर धाव घेतली आणि लगेच पंचनामा चालू झाला या घटनेनंतर साहिल पळून गेला आणि जवळच्या पार्क मध्ये जाऊन बसला आणि नंतर तो मेट्रो स्टेशन वरती गेला  हत्येला वापरलेल्या चाकू त्याने तिथे https://www.dailycrimeupdate.com/?m=1 फेकून दिला आणि आणि बस स्टॅन्ड वरून यूपीच्या बुलंदर शहरची बस पकडली बुलंदर मध्ये तो त्याच्या आत्याकडे गेला व मोबाईल बंद करून टाकला  पण वडला ला फोन करायचा म्हणून त्याने जसा मोबाईल स्विच ऑफ उघडला तसेच त्याला एक मिनिटात पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रॅक केले आणि त्याला बुलंदर शहरातून पकडले सध्या त्याला दिल्ली शहरातील जेलमध्ये ठेवण्यात आले आहे   हत्येला वापरलेल्या चाकू अजूनही पोलिसांना सापडलेला नाही.

साहिल ने आधीच ठरवले होते की काय साक्षीला ठार करायचे...


पोलीस तपासामध्ये हे उघडकीस आले की खुणाच्या काही दिवस आधीच साहिलने उत्तराखंड येथील हरिद्वार  या शहरातून चाकू खरेदी केला होता. 
तो आधीच तिचा खून करेन याची शक्यता नाकारता नाही
पण साहिल पोलिसांना म्हणतो की साक्षी माझ्याकडे दुर्लक्ष करत होती त्यामुळे तो चिडला आणि रागाच्या भरात त्याच्याकडून ती हत्या झाली होती तो कधी म्हणतो ती तिच्या एक्स बॉयफ्रेंड च्या संपर्कामध्ये आली होती म्हणून त्यांनी तिला ठरवून मारलं साहिल वेळोवेळी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आपले मनोगत बदलत आहे. 
पण असा असूनही या खुणा मध्ये काही कॅरेक्टर महत्त्वाचे ठरत आहेत साक्षी साहिल प्रवीण नीतू आकाश आरती भावना आणि झबरू पहिली म्हणजे जीव गमावलेली  वय वर्षे 16 असलेली साक्षी आणि साहिल ची मैत्री ही 2021 मध्ये झाली होती
पण गेल्या काही कारणामुळे त्यांच्या भांडण सुरू होती
साक्षीला साहिल सोबत सगळं नातं संपवायचं होतं म्हणून तिने त्याच्याबरोबर बोलायचे बंद केले होते कदाचित याच कारणामुळे साहिलने साक्षीचा खून केला असावा  आणि दुसरा म्हणजे साईला उत्तर प्रदेश मधली  जोनपुर शहरातला आहे तीन बहिणीत एकुलता एक भाऊ आहे घरात कमावणारा तो एकटाच होता पण असं कळलं की साहिल खूप रागीट स्वभावाचा होता आरोपी साहिल खान हा इंस्ट्रा ग्राम वरती ऍक्टिव्ह होता त्याच्या इंस्टाग्राम वरून तर असे दिसून येते की तो दारू नशा बंदूक अशा गोष्टी त्याच्या पुढे सामान्य होत्या  आणि व्हिडिओ तो दहशत पसरविण्याबद्दल बोलतो मागे गोळ्या घातलेला आवाज येतो आणि हातात वेडे घातलेला फोटो आहे त्याने इन्स्टा वरती शेअर केलेला आहे साहिल वर याआधीही एक गुन्हा दाखल  होता आणि तो गॅंग बनवून दुसऱ्या बरोबर भांडण करायचा मारपीट करायचा तो अल्पवयीन असतानाही त्याने एकावर गोळी झाडण्याचा आरोप त्याच्यावर आहे असा अंदाज आहे
तिसरा कॅरेक्टर म्हणजे नीतू काही दिवसांपासून साक्षी नितूच्या घरी राहत होती साक्षी वर हल्ला झाला त्यावेळी तिने तुमच्या मुलाच्या बर्थडे पार्टीला जात होती . नीतूही सगळ्यात जास्त महत्त्वाचे साक्षीदार मानली जाते  विशेष म्हणजे साक्षी  साहिल ला धमकावण्यासाठी नीतूच्या नवऱ्याचं नाव वापरलं होतं जो कितीतला लोकल गुंडा आहे आणि सध्या तो बिहारच्या जेलमध्ये बंद आहे आणि चौथा म्हणजे आकाश  या खुनामध्ये महत्त्वाचा साक्षीदार ठरवू शकतो तो साहिलचा मित्र आहे काही दिवसापूर्वी साहिल ला आणि त्याला सोबत बघण्यात आले होते
आणखी एक कॅरेक्टर म्हणजे प्रवीण हा साक्षीचा एक्स बॉयफ्रेंड असल्याचं सांगण्यात येत आहे कारण साक्षीच्या हातावरती प्रवीणच्या नावाचा टॅटू आहे साक्षीने परत प्रवीण बरं बोलायला सुरू केले होते आणि ते परत एकत्र येणार होते हे साहिलने पोलिसांना सांगितले आणि त्यामुळे प्रवीण हा या केसचा पुरावा सापडला जातो आणखी एक म्हणजे साक्षीची मैत्रीण आरती साक्षी ही घटनेच्या दिवशी आरती सोबतच होती आणखी एक म्हणजे साहिलच्या जबावामुळे या केस मध्ये एन्ट्री झाली ती म्हणजे झबरू ची याच झबरूमुळे मी साक्षीची हत्या केली असे साहिलने सांगितले हा झबरू कोण तर साक्षी आणि साहिलचा कॉमन फ्रेंड हा पण जे जे कॉलनीतच राहत होता पोलिसांनी सांगितले की साक्षी झबरू ला घेऊन साहिलला भेटण्यासाठी गेली होती दोघांनी साहिलला समज दिली पण साहिल असा सांगतो की जबरू ने मला साक्षी पासून दूर राहायला सांगितले जर तो साक्षीचा पाठलाग करणं सोडत नाही तर त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती साहिल विचार करू लागला की झबरू मुळेच साक्षी माझ्यापासून दूर गेली त्याच्या त्या धमकीमुळेच साहिलने साक्षीला संपवायचा कट रचला जेव्हा पोलीस जबूरला घेऊन साक्षीच्या मृतदेहा पाशी आले तेव्हा साक्षीचा मृत्यू देह उचलून ॲम्बुलन्स मध्ये टाकायला कोणीच पुढे आले नाही तेव्हा जबरू ने तो मृतदेह ॲम्बुलन्स मध्ये टाकला
म्हणून या केस मध्ये जब्रूची साक्षी ही तितकीच महत्त्वाची आहे
आणखी एक म्हणजे भावना भावनानेच साक्षी आणि झबरू ची ओळख करून दिली होती. साहिल चे मेडिकल चेकअप केल्यानंतर असे समजले की साहिल रविवारी दारूच्या नशेत
 होता. तेव्हा त्याने साक्षी भर भांडण केले आणि त्याच रात्री त्याने साक्षीला जीवच मारून टाकले. 
साक्षीचे वडील घटनास्थळी पोहोचताच त्यांनी असे सांगितले की माझ्या मुलीच्या मुंडक्याचे चार भाग झाले होते आणि पोटावरच्या चाकूचे वार होते. आणि ते असे म्हणाले की साहिलला कठोरातील कठोर शिक्षा द्या. अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्या साहिल हा पोलीस स्टेशनमध्ये आहे पण त्याला या गुन्ह्याचा काहीच पश्चाताप नाही तो म्हणतो की मी साक्षीला धडा शिकवला आहे. साहिलने असेही सांगितले की मी काही क्राईम स्टोरी पाहूनच साक्षी ला मारले. 

Comments

Popular posts from this blog

भावाने आणि आईने मिळून बहिणीला घरात घुसून जीवच मारले पहा ही संभाजीनगर मधील घटना

मित्राकडून झाली मित्राची हत्या पहा नेमकी काय घटना आहे

ती तिच्या मित्रांसोबत फिरण्यासाठी बाहेर गेली होती ,आणि तिथेच तिच्या एका मित्राने तिला जीवाशी ठार मारून टाकले!