मित्राकडून झाली मित्राची हत्या पहा नेमकी काय घटना आहे

मित्राकडूनच झाली मित्राची हत्या पहा नेमके काय प्रकरण आहे ते... 
पाच मित्र जिगरी यार एकाच गावात एकाच परिसरात राहणारे आणि एकत्रच वाढलेले वयाच्या कित्येक वर्षानंतर  मैत्री जसेच्या तसे टिकून राहील मित्र पण वाढतच गेली .पंचक्रोशी त चर्चा त्यांच्या मैत्रीची मात्र दहा डिसेंबरच्या दिवशी अशी काही घटना घडली की या मैत्रीच्या नात्याला तडावी लागते पार्टी करण्यासाठी घराबाहेर पडले मात्र संध्याकाळी  चौघेजण परत घरी आले पण त्यातला एक घरी परत आलाच नाही.काय घडलं त्याच्यासोबत मित्र कसे नसावे ही सांगणारी पुण्यातली ही घटना नेमकं काय झालं पाहूया गणेश रोहन अक्षय चेतन आणि योगेश हे पाचही मित्र पुण्याच्या हडपसर परिसरातल्या सातवडी गावात राहणारे रविवारी म्हणजेच 11 डिसेंबरच्या दिवशी पार्टी करण्यासाठी बाहेर पडले यातले चार जण त्याच रात्री घरी परतले मात्र गणेश मुळे हा काही घरी आलाच नाही .त्याच्या वडिलांनी एक दिवस वाट पाहिली आणि दुसऱ्या दिवशी हडपसर पोलीस ठाण्यात  माझा मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी दिली .

नेमकी कशी हत्या झाली त्याच्या मित्राकडून... 

पोलिसांनी गणेश मुळे यांच्या विषयी माहिती काढायला सुरुवात केली.शेवटच्या क्षणी तो कोणासोबत होता याची माहिती गोळा करायला सुरुवात केली आणि समोर आलं हे धक्कादायक सत्य जेवणासाठी एकत्र घराबाहेर पडलेल्या या मित्रांपैकी एका जवळ होतं देशी बनावटीचे पिस्तूल उत्सुकतेने पिस्तूल पहात असताना त्यातून चुकून उडालेली गोळी गणेश मुळेच्या छातीत लागली आणि गणेश रक्ताच्या थारोळात खाली  कोसळला, बरोबर छातीत गोळी लागल्याने काही वेळातच त्याचा मृत्यू झाला त्यानंतर मात्र इतरांनी जे केलं ते खूपच धक्कादायक करत होतं ही घटना लपवण्यासाठी त्यांनी गणेशचा मृतदेह एकाच सादरीत गुंडाळला आणि मध्यरात्री एका घाटात एका झुडपात फेकून दिला त्यानंतर हे सर्व मित्र काही घडलंच नाही अशा अविर्भावात वावरत होते मात्र पोलिसांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या पोलिसांनी  त्यांना लगेच ताब्यात घेऊन चौकशी केली आणि चौकशीत हा सर्व प्रकार उघडकीस आला 

पोलिसांनी या मिसिंग कम्पलेट बद्दल काय सांगितले ! हडपसर पोलीस  स्टेशनमध्ये मिसिंग कम्पलेट दाखल झाली होती मिसिंगच्या तपासामध्ये ज्यावेळेस युनिट पाचच्या कर्मचाऱ्यांना तपास करत असताना काही गोष्टी समोर आल्या उघडकीस झाल्या असं माहिती झाले की त्याच्यामध्ये काही लोकांनी म्हणजे या मिसिंग व्यक्तीसोबत जेवण करायला किंवा पार्टी करायला एकत्र गेले होते. त्या ठिकाणी एकत्र होते आणि एकत्र असताना काही फायरिंग प्रकारांमध्ये हा प्रकार पुढे आलेला आहे अशी माहिती भेटली होती आपल्याला या आरोपींच्याकडनं जी डेड बॉडी आहे मिसिंग व्यक्तीची ती भेटली .ती भेटल्यानंतर त्या ठिकाणी   त्याच्यामध्ये जी जखम झाली होती ती फायर मुळेच झाली होती ती आमच्या निदर्शनासाठी त्यानंतर याच्यासोबत चे जे आरोपी आहेत जे चार आहेत ते आपण हडपसर पोलीस स्टेशनच्या आधी मध्ये ज्या ठिकाणी हा प्रकार झालेला आहे आपण त्यांच्याकडे इंटरनेट केलं आणि त्याच्या मधनं हा प्रकार विविध झाला की या आरोपींच्या कडूनच ती फायरिंग झाली आणि त्याच्यामध्ये फायरिंग मध्ये हा मयत अजून झाल सांगण्यानुसार बंदुकीतून चुकून सुटलेली गोळी गणेश मुळे ला लागली आणि त्याचा मृत्यू झालाय पोलिसांना मात्र वेगळा संशय त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी  गुन्हा दाखल केला आहे .

या संपूर्ण प्रकरणाची आता सखोल चौकशी सुरू झाली आहे पोलिसांच्या चौकशीतून गणेशा च्या हत्याचे खरं कारण समोर येईल तोपर्यंत मित्र कसे असू नये याचा बोध सर्वांनी या घटनेत घ्यायला हवा . जर त्याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी ते पार्टीसाठी गेले होते तेव्हा जर त्यांच्या जवळ बंदूक नसते तर त्यांच्यातला एक मित्र असा मृत्युमुखी पडला नसता. 

Comments

Popular posts from this blog

भावाने आणि आईने मिळून बहिणीला घरात घुसून जीवच मारले पहा ही संभाजीनगर मधील घटना

ती तिच्या मित्रांसोबत फिरण्यासाठी बाहेर गेली होती ,आणि तिथेच तिच्या एका मित्राने तिला जीवाशी ठार मारून टाकले!