दोन्ही भावांनी मिळून बहिणीला आणि मेहुण्याला जीवाचे ठार मारून टाकले.

दोन्ही भावांनी मिळून बहिणीला आणि मेहुण्याला जीवच मारून टाकले पहा संभाजीनगर मधील ही धक्कादायक घटना 


एक तरुण होता आणि तरुणी होती अगदी राजाराणी सारखा त्यांचा सुखाचा संसार चालू होता पण हा संसार त्यांच्या सख्ख्या भावांना मात्र मंजूर नव्हता. समाजातील झालेली बदनामी आणि टोमणे मारणाऱ्या लोकांना तिचे भाऊ दोघेही पण कंटाळले होते आणि यातूनच एका सूड भावनेने जन्म घेतला. आणि  यातूनच या सूड भावनेतून त्या बहिणीच्या सख्ख्या भावाने आपल्या सख्ख्या बहिणीला आणि आपल्या बहिणीच्या नवऱ्याला चाकूने सपासप वार केले.दुनिया बदलली समाजही बदलला पण मात्र प्रवृत्ती बदलली ही नाही आणि याच कारणामुळे हे कोल्हापुरातील तरुण आणि तरुणी या खोट्या प्रतिष्ठेचे बळी ठरले आहेत. त्याने जातीविरोधात जाऊन विवाह केला हा त्यांचा गुन्हा होता. पण त्यांना या गोष्टीची खूप मोठी किंमत मोजावी लागली. तरुणी होती कोल्हापुरातील थेरगाव या खेडेगावातील आणि पन्हाळा तालुक्यातल्या वरचे सावर्डे या गावात   तरुण राहायचा शाळेतल्या ओळखीचे प्रेम संबंधात रूपांतर केव्हा झालं दोघांनाही कळलं नाही दोघांनीही सात जन्म एकत्र राहण्याचा आणि लग्नाच्या आणा भगतल्या तरुणी मराठा होती तर तरुण ब्राह्मण समाजातला होता लग्नाला विरोध होणार हे दोघांनाही माहीत होतं. लग्नाला विरोध होणार हे अपेक्षित असल्याने दोघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा विचार पक्का केला दीड वर्षांपूर्वी  तरुण आणि तरुणी  अचानक काहीही न सांगता घरातून बेपत्ता झाले दोघांनीही लग्न केलं कसबा बावडा परिसरात या गणेश नगर मध्ये त्यांनी संसार थाटला पुढचा प्रश्न रोजी रोटीचा होता तरुणाने शहरातल्या एका मेडिकलमध्ये नोकरी करायला लागला तर बीएससी झालेली तरुणी एका मॉलमध्ये काम करू लागली प्रेमासाठी दोघांनीही आपलं करिअर पणाला लावलं आणि प्रेमात सगळं काही माफ असतं मेघाने इंद्रजीतला फक्त प्रेमाला महत्त्व दिल होत प्रेम पुढे करिअर चांगली नोकरी या सगळ्या गोष्टी त्यांना कळवून वाटत होत्या पण इकडे मेघाचे भाऊ जयदीप आणि गणेश पेटले होत काहीही करायचं आणि तिला एकदाच संपवायचं असा दोघांनीही निर्धार केला आंतरजातीय लग्न केल्याने समाजात होणारी चेष्टा त्यांना सहन होत नव्हती त्यात मेघा बावळ्यातल्या गणेश नगर मध्ये राहायला आल्याचं त्यांना कळलं मेघाला कायमचं संपवण्याचा पक्क केलं होतं आणि  तरुणीच्या दोन्हीही भावाने मिळून  मेघाला संपवायचं पक्क ठरवलं होतं

नेमके या दोन भावांनी मिळून कसे मारले त्यांच्या बहिणीला आणि मेहुण्याला . . .


 आणि या प्लान चा भाग म्हणून दिवाळीत दोघांपैकी एक जण मेघाच्या घरीही जाऊन आला डिसेंबर महिन्यात तरुणीचे दोन्हीही भाऊ आणि  यांच्या आणखी एक मित्राला घेऊन मेघाच्या घरी गेले लग्नानंतर दोघ भाऊ पहिल्यांदा घरी आले म्हणून मेघा खुश होती तिने इंद्रजीतला दूध आणायला खाली पाठवलं इंग्रजीत गेल्याचं पाहून जयदीप आणि गणेश न मेघावर झडप घातली तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला आणि त्यानंतर नाणी घरात नेऊन तिच्यावर सपासप वार केले जागेवरच जीव सोडला तोपर्यंत इंद्रजीत घरी आला होता त्याच्यावरही या दोघांनी वार केले इंद्रजीतनं मोठे किंकाळी फोडली शेजारी येतील या भीतीने गणेश आणि जयदीप न घराबाहेर धूम ठोकली आहे .

अवघ्या काही तासांतच पोलिसांनी त्यांना गजाआड केले. 

त्याच्या आज घटना झाले नंतर लवकरात लवकर सर्व पोलीस यंत्र येऊन  कॉर्डिनेटेड ऑपरेशन करून ते तीन आरोपीला  अरेस्ट केलेला आहे नितीन काशीद या तिघांना पळताना पाहिलं पोलिसांनी घटनास्थळी आल्यानंतर पहिल्यांदा या तिघांचा शोध घेतला आणि हत्येनंतर अवघ्या काही तासात तिघांना अटक केली ही हत्या ओनर किलिंगचाच भाग असल्याचं पोलिसांनी म्हटले प्रेम केला म्हणून मनात राग धरून हा प्रकार केला आहे असा आतापर्यंतचा राज्यांमध्ये ऑनर किलिंगच्या घटना घडतात पण पुरोगामी महाराष्ट्रात खोट्या प्रतिष्ठेसाठी स्वतःच्या पोटच्या गोळ्याला संपवण्याची वृत्ती धक्कादायक म्हणावी लागेल महाराष्ट्राचा प्रवास पुरोगामीतवाकडून मध्ययुगाकडे होऊ लागलाय की काय असा प्रश्न निर्माण झालाय . कारण या चांगल्या प्रेमाचा शेवट असा होईल हे कोणी हे विचार सुद्धा केला नसेल की स्वतःचेच भाव स्वतःच्या बहिणीचा आणि मिळण्याचा खून करतील.

Comments

Popular posts from this blog

भावाने आणि आईने मिळून बहिणीला घरात घुसून जीवच मारले पहा ही संभाजीनगर मधील घटना

मित्राकडून झाली मित्राची हत्या पहा नेमकी काय घटना आहे

ती तिच्या मित्रांसोबत फिरण्यासाठी बाहेर गेली होती ,आणि तिथेच तिच्या एका मित्राने तिला जीवाशी ठार मारून टाकले!