भावाने आणि आईने मिळून बहिणीला घरात घुसून जीवच मारले पहा ही संभाजीनगर मधील घटना

भावाने आणि आईने मिळून बहिणीला घरात घुसून जीवच मारले पहा नेमके काय प्रकरण आहे ते... 

https://www.dailycrimeupdate.com/?m=1


 मराठी सैराट चित्रपट हा तुम्ही पाहिलाच असेल त्यात शेवटला जसा बहिणीचा भाऊ तिला घरात जाऊन मारतो तसेच हे प्रकरण आहे ही घटना आहे आपल्या संभाजीनगर मधील संभाजीनगर मधील वैजापूर तालुका मधील छोटासा खेडेगाव त्या गावात एक तरुण आणि तरुणी राहत होते तरुणीचे नाव होते कीर्ती आणि  तरुणाचे होते अविनाश त्यांची एकमेकांवर प्रेम होते आणि ते त्यांच्या प्रेमासाठी जागले आणि त्यांनी लग्न करायचे ठरवले आता प्रेम विवाह मंडळ होणारच आणि असंच काय झालं तरुणीच्या घरून त्यांच्या प्रेमविवाहाला सक्त नकार होता त्यांच्या प्रेमाला घरच्यांचा विरोध असल्यामुळे त्यांनी आळंदी येथे जाऊन विवाह केला मुलगी घरातून बेपत्ता झाली म्हणून  कीर्तीचे वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली पण आळंदीत जाऊन लग्न केल्यामुळे दोघे सज्ञान असल्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन असं सांगितलं आणि त्यामुळे पोलिसांनी या घटनेनंतर पोलिसांनी कीर्तीची जबाबदारी ही अविनाश कडे सोपवली पण ही सगळं इथेच थांबलं नव्हतं या घटनेचा पूर्वार्ध होता कालांतराने सहा महिन्यापूर्वी त्यांचे लग्न झाले होते दोघांचाही सुखाचा संसार चालू होता आणि सुरुवातीला वाद नको म्हणून ते संभाजीनगरच्या बाहेरच राहिले पण काही दिवसांपूर्वी ते त्यांच्या शेतावरील वस्ती म्हणजे शेत वस्तीवर त्यांचे घर होते तिथे राहायला आले आता कुठल्याही प्रेम विवाहाला पहिल्यांदा घरातून विरोधच असतो पण हळूहळू नातं गोड होतात जेव्हा कीर्तीच्या आईला कळलं की माझी लेख इथे राहायला आलेली आहे तेव्हा त्या लगेच तिला भेटायला त्यांच्या शेतातील  घरी गेल्या आता साहजिकच आहे कुठल्याही लेकीला तिच्या आईला पाहिल्यावर आनंद होतोच कीर्तीला ही खूप आनंद झाला या घटनेनंतर काय दिवसांनीच म्हणजेच आठ दिवसानंतर परत तिची आई आणि तिचा लहाना भाऊ तिला भेटण्यासाठी आले.

भावाने आणि आईने नेमके तिला मारायचा कसा कट रचला ते बघा... आणि इथूनच ह्या घटनेला सुरुवात होते. आता कोणत्याही सासूर्वशी लेकीला आपल्या माहेरची माणसं पाहिल्यावर आनंद होतोच आणि असाच खूप खूप आनंद कीर्तीला झाला  जेव्हा तिची आई आणि भाऊ तिला भेटायला आले होते तेव्हा ती जवळच शेतामध्ये कांदे लावत होती आणि ह्यांना पाहत असतील प्रचंड आनंदित झाली आणि पळतच यांच्याकडे गेली आणि त्याला घरात बसवलं आणि पाणी विचारलं. पण या सगळ्या गोष्टी मागे भावाचा मात्र प्रचंड राग होता कारण जेव्हा कीर्तीने अविनाश बरं प्रेम विवाह केला होता तेव्हाच तिच्या भावाने प्रतिज्ञा घेतली होती की मी माझ्या बहिणीला जिवंत सोडणार नाही आणि हाच राग धरून तो तिला भेटायला आला होता आणि त्यांनी जो शर्ट घातला होता त्याच्यामध्ये जॅकेट होते आणि त्या जॅकेटमध्ये त्याने कोयता लपवून आणला होता.
कीर्तीला मात्र याची काहीच कल्पना नव्हती की माझ्या भावाने कोयता आणला असेल ती त्या दोघांना चहा करण्यासाठी स्वयंपाक रूम मध्ये गेली. आणि तेव्हाच सख्या आईने आणि सख्या भावाने डाव साधला ते तिच्या मागे स्वयंपाक रूम मध्ये गेले. आईने तिला मागून धरले आणि भावाने तिच्या मानेवरती सपासप वार केले या घटनेचे कुर्ता इतकी होती की की भावाला इतका राग अनावर झाला होता तो इतका बेईमान झाला होत आणि त्याच रागाच्या भरात तिच्या भावाने इतके वार केले इतके वार केले की तिचे शरीरापासून मुंडकेच वेगळे झाले आणि इथेही त्याचा राग शांत झाला नव्हता. त्याच्या डोक्यात मात्र स्वतःची घराणं किंवा जे काय दुर्दैव खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पना इतक्या कल्पना त्याच्या डोक्यात विणलेल्या होते. आणि तो इथेही थांबला नाही त्यांनी तिचे मुंडके हे हातात घेतले आणि नाचतच घराबाहेर आला. तिथे जे कीर्तीचे घर होतं त्या घरापाशीच जे त्यांचं शेत होत त्याच शेतात तिचे सासरचे लोक काम करत होती आणि तो जाऊन त्यांना म्हणाला की बघा मी  तुम्हाला सांगितलं होतं कि मी तिला घरात घुसून मारिन आणि आज बघा मी तिला घरात घुसून मारले. म्हणजे एक आगमन त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या बोलण्यावरून जाणवत होता आणि त्याच दरम्यान असे झाले की कीर्तीचा नवऱ्याला याची काहीच खबर नव्हती तो थोडा आजारी होता म्हणून रूममध्येच झोपलेला होता. आणि ज्या कोणी त्याने त्याच्या बहिणीला ठार केले होते तोच कोयता घेऊन तो अविनाश ला म्हणजे तिच्या नवऱ्याला मारायला रूममध्ये गेला पण रूममध्ये गेल्यावर त्या दोघांमध्ये हातापायी झाली आणि तिथूनच अविनाशने पळ काढला आणि थोडक्यातच त्याचा जीव वाचला. पण जो की संकेत आहे कीर्तीचा भाव याचा मात्र डाव साधला आणि त्यांनी स्वतःच्या बहिणीला ठार केले. बहिणीचे वय होते 19 आणि त्या भावाचे वय होते 18 वर्षे आणि काही असे महिने नुकताच तो कुठे आता सज्ञान झाला होता. आणि दुपारी सुमारे एक वाजायच्या दरम्यान ही घटना घडली होती. दोन अडीच तासानंतर तिथे पोलीस आली आणि त्यांनी त्यांची कारवाई सुरू केली. दरम्यान अशी माहिती मिळते की त्याने तिच्या बहिणीचा मुलगा ते तिथेच घराच्या ओट्यावर फेकून दिले आणि तो आणि त्याची आई पोलीस स्टेशन मध्ये गेले आणि दोघांनी त्यांनी केलेला गुन्हा हा कबूल केला नंतर पोलिसांनी तिच्या भावाला ताब्यात घेतलं


पोलिसांनी पत्रकारांना असे सांगितले की.. 

आईने आणि तिच्या नाबालिक भावाने तिची घरात जाऊन हत्या केली याचे मूळ कारण म्हणजे त्यांनी सहा महिन्यापूर्वी आळंदी मध्ये प्रेमविवाह केलेला याचाच राग मनात धरून त्यांनी तिला जीवच मारून टाकले जी मृतक मुलगी आहे तिचे वय वर्ष 19 आहे आणि ज्योती चा नवरा अविनाश आहे त्याची वय 22 वर्ष आहे आणि लग्नानंतर ते दोघेही मुलीच्या सासरी म्हणजेच नवरदेवाच्या घरी राहायचे अगदी सुखाचा संसार होता त्यांचा आणि या घटनेची पुढील कारवाई चालू आहे. https://www.dailycrimeupdate.com/?m=1


Comments

Popular posts from this blog

मित्राकडून झाली मित्राची हत्या पहा नेमकी काय घटना आहे

ती तिच्या मित्रांसोबत फिरण्यासाठी बाहेर गेली होती ,आणि तिथेच तिच्या एका मित्राने तिला जीवाशी ठार मारून टाकले!