जेव्हा एका मुलीला शाळेत पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आले पहा ही धक्कादायक घटना

 जेव्हा एका मुलीला शाळेत पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आले पहा ही  धक्कादायक घटना... जळगाव जिल्ह्यातल्या असलेले पाटील कुटुंबीय हे मुंबई शिफ्ट होऊन अनेक वर्ष होऊन गेली होती. मुंबई जवळच्या

 उल्हासनगर मध्ये पाटील कुटुंबीयांचे किराणा  छोट्या मालाचे दुकान होतं .आई-वडील दोन मुलगी  आणि एक मुलगा असा त्यांचा 

सुखी संसार होता  मोठ्या मुलीचे नाव होतं रंजना मुलाचे नाव होतं राजू  रिंकू हे त्यांची मधली मुलगी होती दिवस होता 30 मार्च 1990 चा उल्हासनगर मधलं सेंचुरी 

हायस्कूल हायस्कूलमध्ये रिंकू पाटील हे दहावीला होते आणि दहावीचा पेपर द्यायला गेली होती 30 मार्चला दहावीचा शेवटचा 

पेपर होता भूमितीचा  पेपर होता मार्च महिना होता त्यामुळे अर्थातच त्याच काळात सगळ्यांच्या दहावी बारावीच्या परीक्षा 

सुरू असते सगळे पेपर झाले होते आता शेवटचा पेपर असल्यामुळे सगळेच विद्यार्थी थोडे रिलॅक्स कोड मध्ये होते 

दहावीनंतर बारावीनंतर अनेक करिअरच्या संधी तिला खुणावत होत्या तिच्यासोबत तिची बहीण सुद्धा होती ती सुद्धा याच 

परीक्षा केंद्रावरती दहावीचे परीक्षा देणार होती . तिचा जो वर्ग होता ती त्या वर्गात जाऊन रिंकू बसली रिंकू चा पेपर सुरू 

झाला परीक्षा केंद्र असल्यामुळे तिथं पोलिसांचा थोडाफार बंदोबस्त होता  .दोन पोलीस तिथे होते अशी माहिती मिळते 

पण अर्थात ते परीक्षा केंद्रावर होते कुठल्या सगळं झालेला असताना काय झालं हे सगळे ,पेपर सुरू झाला होता . 

नेमके कसे मारण्यात आले तिला परीक्षेच्या वेळी ! https://www.dailycrimeupdate.com/?m=1

दुपारची वेळ होती ,आणि याच वेळेला दोन गुंड या शाळेत घुसले त्यांनी पोलिसांवरच ते  हल्ला गेला त्यांच्या हातात नंग्या तलवारी होत्या गुंड आणि पोलिसांमध्ये झडप झाली तिथं गर्दी जमू 

लागली शाळेच्या बाहेरचे रस्त्यावरून जाणाऱ्या लोक बघू लागले शाळेतील विद्यार्थी कर्मचारी सुद्धा वर्ग सोडून पळाले आणि 

शाळेच्या गेटवर जमले. वर्गातले विद्यार्थी सुद्धा त्यामध्ये होते एकीकडे शाळेतल्या गेटवरची गर्दी जमत होती गर्दी वाढत होती आणि दुसरीकडे त्याच वेळेला अजून दोन गुंड शाळेतल्या 

दुसऱ्या गेट मधून शाळेत चढले त्यांच्याकडे तलवारी पिस्तूल पेट्रोलचे कॅन होते .आणि ते सगळं घेऊन शाळेत गेले. 

शाळेत  शिरलेल्या दोन्ही गुंड बरोबर रिंकू पाटील त्या वर्गात बसली होती त्या वर्गात शिरले रिंकू पाटीलच्या वर्गात गुंड शिरल्यानंतर त्या गुंडांनी वर्गातल्या सगळ्यांना बाहेर काढलं 

पर्यवेक्षकांनी बाहेर काढलं विद्यार्थ्यांना हाकलून दिलं सगळ्यांना बाहेर काढल्यानंतर वर्गात फक्त तीनच जण उरले होते ते दोन

 गुंड आणि रिंकू पाटील रिंकू या गुंडां पैकी एकाला ओळखत होती रिंकू ला वर्गात कोंडल्यानंतर वर्गात खऱ्या तमाशाला सुरुवात झाली ती जखमी होईपर्यंत तिला अत्यंत क्रूर 

पद्धतीने मारहाण करण्यात आली रिंकू रडत होती विनवण्या करत होती मार खातानाच ती मार खात खातच खाली पडली 

ती खाली पडल्यानंतर तिच्यावर पेट्रोल टाकण्यात आलं आणि काडी टाकून पेटवण्यात आली कारण त्यापूर्वी मला सांगताना मला सुद्धा त्रास होतोय पण रिंकू ला जिवंतपणे जाळण्यात 

आलं होतं वर्गात रिंकू ओरडत होती कळत होती . पण त्या नराधमांना तिची काहीच किव आली नाही. आणि शेवटपर्यंत तिच्या मदतीला कोणीही धावून आलं नाही सगळी लोकं शाळेतील मुलं

 विद्यार्थी शिक्षक कर्मचारी हे वर्गाच्या बाहेरून लांब उभे राहून सगळा प्रकार तमाशा उघड डोळ्यांनी बघत होते माहिती अशी होती की रिंकू जळत असताना तिचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात

 आलं होतं रिंकू ची बहिण देखील होती तिला बातमी कळताच ती धावत आली तर  दरवाजाला धडका देऊ लागली पण काहीच

 फायदा  झाला नाही.दरवाजा शेवटपर्यंत उघडण्यात आला नाही शेवटी रिंकू मेली वर्गातल्या दोन नराधन होते त्याचा कोळसा झाला होता हल्ले  खोर रिंकू मेल्यानंतर बाहेर पडले आणि

 तलवारीचा दाग दाखवत ते पळून गेले . रिंकू च्या आई-वडिलांना पण तोपर्यंत  कुण कुण लागली होती तर ते धावत च शाळेत आले त्यांच्या हाती लागला ती म्हणजे

 फक्त रिंकूच्या शरीराचा ओसा, मी खरं सांग  अत्यंत विचारात असलेले दृश्य होतं त्या घटनेनंतर दोनच दिवसांनी कल्याण रेल्वे स्टेशन वरती रुळावरील डेड बॉडी मिळाली तेव्हा ओळख

 पटवण्यात आली तरुणाच नाव होतं हरीश पटेल हरीश पटेल हाच नीच माणूस होता जने रिंकूच्या अंकावर पेट्रोल टाकलं होतं 

आणि तिला जाऊन टाकलं होतं हरीश पटेल रिंकू च्या घराच्या घरीच राहत होता त्याचा रिंकू वर प्रेम होतं अर्थात एकतर्फेत होतं ते रिंकू ला लग्नाची मागणी घातली रिंकू नये ही धुडकावली 

दहावीतल्या रिंकू ला अर्थात पुढे जायचं होतं कधी करायचं होतं पण याचाच राग त्या हरीशच्या डोक्यात बसला . 

रिकूंच्या हत्ते नंतर कोर्टाने त्यांना काय शिक्षा सुनावली... 

https://www.dailycrimeupdate.com/?m=1

त्याने रीकूंचा काटा काही दिवसात पोलिसांना बाकीच्या आरोपींना पण शोधून काढलं तर लेखाचं नाव होतं अनुप प्रताप आणि दुसऱ्याचं नाव होता अशोक वाघ होता पण त्याच्या अटके बद्दल 

काय झालं त्याबद्दल फारशी काही माहिती मिळत नाही तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगू

 शकता पण वर्मा आणि वाघ यांना कोर्टाने 28 वर्षाची जन्म ठेप सुनावली .प्रेमातून मधून घडला असलं तरी त्यातून अनेक प्रश्न नंतर उभे राहिले. पुरुषप्रधान संस्कृती प्रेमाची व्याख्या प्रेमातले

 धोके अडथळे अशा अनेक मुद्द्या वेळेस समोर आले त्यावेळी त्यांच्या लेखीभाळी या दहावी बारावीला होत्या कळते झाल्या

 होत्या ते सगळेच पालक अत्यंत बावरलेले असायचे आता या गोष्टीला 30 वर्षे झाली तरी रिंकू पाटील प्रकरण म्हणलं की समोर येते उल्हासनगरची शोकांतिका.

https://www.dailycrimeupdate.com/?m=1

Comments

Popular posts from this blog

भावाने आणि आईने मिळून बहिणीला घरात घुसून जीवच मारले पहा ही संभाजीनगर मधील घटना

मित्राकडून झाली मित्राची हत्या पहा नेमकी काय घटना आहे

ती तिच्या मित्रांसोबत फिरण्यासाठी बाहेर गेली होती ,आणि तिथेच तिच्या एका मित्राने तिला जीवाशी ठार मारून टाकले!