स्वतःच्या बापाने मुलीला शेतात नेऊन फासावरती लटकावले पहा नेमके काय प्रकरण आहे ते !

  स्वतःच्या बापाने मुलीला शेतात नेऊन फासावर लटकवले 
मुलीलात्यांच्यात नातेवाईकातील मुलांबरोबर लग्न करायचे होते
 ती त्या मुलासोबत दोन-तीन दिवस बाहेर गेली आणि घरी परतलीच नाही घरच्यांनी तिला परत बोलवले तिला म्हणले की आम्ही तुझं त्या मुलाबरोबर लग्न लावून देऊ तू वापस ये आणि मुलीने त्यांच्यावर विश्वासही ठेवला आणि ती परतली पण घरच्यांच्या मनात काहीतरी वेगळंच होतं न सांगताच मुलगी दोन दिवस घराबाहेर राहिली बाहेरचे लोक नाव ठेवतात असे आपल्या मान सन्मानाला ठेस पोहोचली  आणि त्यातच त्यांनी ठरवला एक डाव  मुलीच्या बापाने आणि मुलीच्या चुलत्याने ठरवले मुलीला संपवायचे. आधी तिला शेतात नेले आणि नंतर तिला फासावर लटकवले त्यानंतर तिचा अंतसंस्कारही केला पण हे प्रकरण जास्त दिवस लपवून राहिले नाही मुलीच्या बापाला आणि मुलीच्या चुलत्याला पोलिसांनी गजाआड केले. 

पोलिसांनी कसे हे प्रकरण उघडकीस आणले पहा, पोलिसांनी सांगितले की... मुलगी ही नातेवाईकातील एका मुलासोबत घराबाहेर पडली असता नातेवाईकाने आणि मुलीच्या वडिलांनी त्यांच्याबरोबर संपर्क केला आणि त्यांना घरी बोलावले आणि ते घरी सुद्धा आले घरी आल्यानंतर नातेवाईक आणि मुलीच्या वडिलांचे बैठक झाली लग्न लावायचे हे ठरले. ते करत असताना त्यांच्या परत काही कारणामुळे वाद झाला त्यानंतर मुलीने लग्न त्याच्यासोबतच करील अशी भूमिका घेतल्याने मुलीचे वडील व काका आणि मुलगी यांच्या त वाद झाला आणि त्यानंतरच त्यांनी तिला मारायचा डाव रचला नंतर तिला शेतात नेले व फासावर लटकविण्यात आले, म्हणजेच जीवाशी ठार मारून टाकले व स्वतःच अंत्यसंस्कार ही केले कुठल्याच प्रकारची माहिती त्यांनी पोलिसांना दिली नाही पण पोलिसांना तपास लागलाच कारण त्यांच्या गुप्तहेर संघटनेने व  इतर पोलीस खबरीने त्यांना ही बातमी कळवली आम्हाला माहिती मिळताच आमचा सगळा स्टाफ त्या ठिकाणावर गेला आणि तिथे गेल्यावर निरीक्षण केल्यावर असं लक्षात आले की मुलीचा अंत्यविधीही केलेला आहे त्या ठिकाणी राख पडलेली होती परत एकदा विचारपूस केली मुलीच्या बापाची आणि चुलतेचे तर दुसऱ्या वेळेस त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला व सांगितले की आम्ही तिला मारून ठार मारून टाकले व तिचा अंत्यविधीही केला असं त्यांनी सांगितले सदर गुन्ह्याच्या प्रकरणाने आम्ही आणखी तपास करत असून दोन्ही आरोपी हे अटक केलेले आहेत गुन्ह्याचा सविस्तर तपास सध्या सुरूच आहे . https://www.dailycrimeupdate.com/?m=1

     ती कोवळ्या वयात तिच्या संसाराची स्वप्न पाहत होती पण हे तिच्या नशिबातच नव्हतं कारण त्यातच त्यांच्या घरच्यांना मान सन्मानाची गोष्ट आली आणि त्यातच तिचा बळी गेला पोटच्या पोरीला मारताना बापाने काहीच विचार केला नाही त्याला फक्त एकच गोष्ट दिसत होती ती म्हणजे आपला मान सन्मान आणि याच मान सन्मानामुळे  त्यांनी तिला मुलीला जीवच मारून टाकले मुलगी लहान ही लहानच होती जर बापाने तिची समजूत काढली असती तिला समजावून सांगितले असते तर इतकं टोकाचा पाऊल उचलायची गरजच पडली नसती आणि याच कारणामुळे का   निअपराध मुलीचा जीव मात्र कायमचा गेला बापाला थोडीही मारताना दया नाही आली की आपण हिला वाढून इतकं मोठं केलं आपण हिचा बळी कसा घ्यावा असं
 त्यांच्या मनात काहीच नाही आलं व त्यांनी तिचा बळी  घेतला... 

Comments

Popular posts from this blog

भावाने आणि आईने मिळून बहिणीला घरात घुसून जीवच मारले पहा ही संभाजीनगर मधील घटना

मित्राकडून झाली मित्राची हत्या पहा नेमकी काय घटना आहे

ती तिच्या मित्रांसोबत फिरण्यासाठी बाहेर गेली होती ,आणि तिथेच तिच्या एका मित्राने तिला जीवाशी ठार मारून टाकले!