Posts

Showing posts from June, 2023

जेव्हा एका मुलीला शाळेत पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आले पहा ही धक्कादायक घटना

Image
  जेव्हा एका मुलीला शाळेत पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आले पहा ही  धक्कादायक घटना...  https://www.dailycrimeupdate.com/?m=1 जळगाव जिल्ह्यातल्या असलेले पाटील कुटुंबीय हे मुंबई शिफ्ट होऊन अनेक वर्ष होऊन गेली होती. मुंबई जवळच्या  उल्हासनगर मध्ये पाटील कुटुंबीयांचे किराणा  छोट्या मालाचे दुकान होतं .आई-वडील दोन मुलगी  आणि एक मुलगा असा त्यांचा  सुखी संसार होता  मोठ्या मुलीचे नाव होतं रंजना मुलाचे नाव होतं राजू  रिंकू हे त्यांची मधली मुलगी होती  दिवस होता 30 मार्च 1990 चा उल्हासनगर मधलं सेंचुरी  हायस्कूल हायस्कूलमध्ये रिंकू पाटील हे दहावीला होते आणि दहावीचा पेपर द्यायला गेली होती 30 मार्चला दहावीचा शेवटचा  पेपर होता भूमितीचा  पेपर होता मार्च महिना होता त्यामुळे अर्थातच त्याच काळात सगळ्यांच्या दहावी बारावीच्या परीक्षा  सुरू असते सगळे पेपर झाले होते आता शेवटचा पेपर असल्यामुळे सगळेच विद्यार्थी थोडे रिलॅक्स कोड मध्ये होते  दहावीनंतर बारावीनंतर अनेक करिअरच्या संधी तिला खुणावत होत्या तिच्यासोबत तिची बहीण सुद्धा होती ती सुद्धा याच  परीक्षा केंद्रावरती दहावीचे परीक्षा देणार होती . तिचा जो वर्ग होता

मित्राकडून झाली मित्राची हत्या पहा नेमकी काय घटना आहे

Image
मित्राकडूनच झाली मित्राची हत्या पहा नेमके काय प्रकरण आहे ते...  https://www.dailycrimeupdate.com/?m=1 पाच मित्र जिगरी यार एकाच गावात एकाच परिसरात राहणारे आणि एकत्रच वाढलेले वयाच्या कित्येक वर्षानंतर  मैत्री जसेच्या तसे टिकून राहील मित्र पण वाढतच गेली .पंचक्रोशी त चर्चा त्यांच्या मैत्रीची मात्र दहा डिसेंबरच्या दिवशी अशी काही घटना घडली की या मैत्रीच्या नात्याला तडावी लागते पार्टी करण्यासाठी घराबाहेर पडले मात्र संध्याकाळी  चौघेजण परत घरी आले पण त्यातला एक घरी परत आलाच नाही.काय घडलं त्याच्यासोबत मित्र कसे नसावे ही सांगणारी पुण्यातली ही घटना नेमकं काय झालं पाहूया गणेश रोहन अक्षय चेतन आणि योगेश हे पाचही मित्र पुण्याच्या हडपसर परिसरातल्या सातवडी गावात राहणारे रविवारी म्हणजेच 11 डिसेंबरच्या दिवशी पार्टी करण्यासाठी बाहेर पडले यातले चार जण त्याच रात्री घरी परतले मात्र गणेश मुळे हा काही घरी आलाच नाही .त्याच्या वडिलांनी एक दिवस वाट पाहिली आणि दुसऱ्या दिवशी हडपसर पोलीस ठाण्यात  माझा मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी दिली . नेमकी कशी हत्या झाली त्याच्या मित्राकडून...  https://www.dail

दोन्ही भावांनी मिळून बहिणीला आणि मेहुण्याला जीवाचे ठार मारून टाकले.

Image
दोन्ही भावांनी मिळून बहिणीला आणि मेहुण्याला जीवच मारून टाकले पहा संभाजीनगर मधील ही धक्कादायक घटना   https://www.dailycrimeupdate.com/?m=1 एक तरुण होता आणि तरुणी होती अगदी राजाराणी सारखा त्यांचा सुखाचा संसार चालू होता पण हा संसार त्यांच्या सख्ख्या भावांना मात्र मंजूर नव्हता. समाजातील झालेली बदनामी आणि टोमणे मारणाऱ्या लोकांना तिचे भाऊ दोघेही पण कंटाळले होते आणि यातूनच एका सूड भावनेने जन्म घेतला. आणि  यातूनच या सूड भावनेतून त्या बहिणीच्या सख्ख्या भावाने आपल्या सख्ख्या बहिणीला आणि आपल्या बहिणीच्या नवऱ्याला चाकूने सपासप वार केले. दुनिया बदलली समाजही बदलला पण मात्र प्रवृत्ती बदलली ही नाही आणि याच कारणामुळे हे कोल्हापुरातील तरुण आणि तरुणी या खोट्या प्रतिष्ठेचे बळी ठरले आहेत. त्याने जातीविरोधात जाऊन विवाह केला हा त्यांचा गुन्हा होता. पण त्यांना या गोष्टीची खूप मोठी किंमत मोजावी लागली. तरुणी होती कोल्हापुरातील थेरगाव या खेडेगावातील आणि पन्हाळा तालुक्यातल्या वरचे सावर्डे या गावात   तरुण राहायचा शाळेतल्या ओळखीचे प्रेम संबंधात रूपांतर केव्हा झालं दोघांनाही कळलं नाही दोघांनीही सात जन्म एकत्र राहण

भावाने आणि आईने मिळून बहिणीला घरात घुसून जीवच मारले पहा ही संभाजीनगर मधील घटना

Image
भावाने आणि आईने मिळून बहिणीला घरात घुसून जीवच मारले पहा नेमके काय प्रकरण आहे ते...  https://www.dailycrimeupdate.com/?m=1   मराठी सैराट चित्रपट हा तुम्ही पाहिलाच असेल त्यात शेवटला जसा बहिणीचा भाऊ तिला घरात जाऊन मारतो तसेच हे प्रकरण आहे ही घटना आहे आपल्या संभाजीनगर मधील संभाजीनगर मधील वैजापूर तालुका मधील छोटासा खेडेगाव त्या गावात एक तरुण आणि तरुणी राहत होते तरुणीचे नाव होते कीर्ती आणि  तरुणाचे होते अविनाश त्यांची एकमेकांवर प्रेम होते आणि ते त्यांच्या प्रेमासाठी जागले आणि त्यांनी लग्न करायचे ठरवले आता प्रेम विवाह मंडळ होणारच आणि असंच काय झालं तरुणीच्या घरून त्यांच्या प्रेमविवाहाला सक्त नकार होता त्यांच्या प्रेमाला घरच्यांचा विरोध असल्यामुळे त्यांनी आळंदी येथे जाऊन विवाह केला मुलगी घरातून बेपत्ता झाली म्हणून  कीर्तीचे वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली पण आळंदीत जाऊन लग्न केल्यामुळे दोघे सज्ञान असल्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन असं सांगितलं आणि त्यामुळे पोलिसांनी या घटनेनंतर पोलिसांनी कीर्तीची जबाबदारी ही अविनाश कडे सोपवली पण ही सगळं इथेच थांबलं नव्हतं या घटनेचा पूर्वार्ध होता

साहिलने कसे मारले साक्षीला पहा दिल्ली प्रकरण

Image
साहिलने साक्षीचा कसा खून केला पहा दिल्लीची काळजाला धक्का देणारी बातमी...    28 तारखेला दिल्लीत दोन मोठ्या घटना झाल्या एकीकडे भारताचे श्री नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवन चे उद्घाटन केले आणि दुसरीकडे साहिलने सोळा वर्षाच्या साक्षीचा खून केला. साहिलने साक्षीवर सलग 34 चाकूने वार केले. आणि त्यांनीही त्याचा  मन नाही भरलं  तर त्याने साक्षीवर परत दगडाने सहा वार केले. इतकं सगळं होत होतं तरीही कोणीही आरोपीला आवरलं नाही नुसत पाहतच राहिले.  पण अखेर साहिलला पोलिसांनी पकडले आणि गजाआड केले    पण असं काय घडलं की ज्यामुळे  साहिलने साक्षीचा खून केला काय कारण होते... https://www.dailycrimeupdate.com/?m=1 रोज नवनवीन खुलासे होत आहेत. ठिकाण होते दिल्लीतील एक गजबजलेला रस्ता आणि वेळ होती रात्रीच्या नऊच्या दरम्यानची साक्षी तिच्या आई-वडील आणि लहान भावासोबत जे जे कॉलनी   शहाबाद डेरी परिसरात राहत . दहावीची परीक्षा दिल्यानंतर सुट्ट्या आहेत म्हणून ती तिच्या मैत्रिणी सोबत तिच्या घरी राहत होती. आणि त्याच परिसरात राहणाऱ्या साहिल सोबत साक्षीची मैत्री झाली होती माहित नव्हतं की साक्षीची साहिल सोबत मैत्री आहे की अफेअर

स्वतःच्या बापाने मुलीला शेतात नेऊन फासावरती लटकावले पहा नेमके काय प्रकरण आहे ते !

Image
  स्वतःच्या बापाने मुलीला शेतात नेऊन फासावर लटकवले  ही घटना आहे महाराष्ट्रातील एका खेडेगावातील... मुलीला त्यांच्यात नातेवाईकातील मुलांबरोबर लग्न करायचे होते  ती त्या मुलासोबत दोन-तीन दिवस बाहेर गेली आणि घरी परतलीच नाही घरच्यांनी तिला परत बोलवले तिला म्हणले की आम्ही तुझं त्या मुलाबरोबर लग्न लावून देऊ तू वापस ये आणि मुलीने त्यांच्यावर विश्वासही ठेवला आणि ती परतली पण घरच्यांच्या मनात काहीतरी वेगळंच होतं न सांगताच मुलगी दोन दिवस घराबाहेर राहिली बाहेरचे लोक नाव ठेवतात असे आपल्या मान सन्मानाला ठेस पोहोचली  आणि त्यातच त्यांनी ठरवला एक डाव  मुलीच्या बापाने आणि मुलीच्या चुलत्याने ठरवले मुलीला संपवायचे. आधी तिला शेतात नेले आणि नंतर तिला फासावर लटकवले त्यानंतर तिचा अंतसंस्कारही केला पण हे प्रकरण जास्त दिवस लपवून राहिले नाही मुलीच्या बापाला आणि मुलीच्या चुलत्याला पोलिसांनी गजाआड केले.  पोलिसांनी कसे हे प्रकरण उघडकीस आणले पहा, पोलिसांनी सांगितले की...  मुलगी ही नातेवाईकातील एका मुलासोबत घराबाहेर पडली असता नातेवाईकाने आणि मुलीच्या वडिलांनी त्यांच्याबरोबर संपर्क केला आणि त्यांना घरी बोलावले आणि ते