प्रियकरा सोबत मिळून पत्नीने केली पतीची हत्या

 प्रिय करा सोबत मिळून केली पत्नीने पतीची हत्या हि धक्कादायक घटना घडली आहे मुंबईच्या दहिसर मध्ये


यूपी च्या गावात राहणाऱ्या रईस शेख च लग्न 2012 साली शाहिदासोबत झाले आणि नंतर दोघेही मुंबई येथे आले त्यांनी तिथे भाड्याने रूम केली दोघेही सुखाने संसार करू लागले आणि रईस तेथील जवळच्या कपड्याच्या दुकानावर काम करू लागला आणि त्यांना तिथे दोन गोंडस मुलं पण झाली. रईस हा कामाला जायचा आणि शहिदा घर काम सांभाळायची. 

पण काही दिवसांनी शहिदाच मन भटकलं आणि तिला शेजारी राहणारा अनिकेत आवडू लागला आणि अनिकेतला ती आवडू लागली आणि जे नको होते तेच घडायला लागले रईस हा कामाला जायचा आणि अनिकेत हा घरी यायचा 

अनिकेत जसा घरी यायचा तशी  शहिदा मुलांना घराबाहेर काढायची काही दिवसांनी् रईसला ला पण याची कल्पना लागली आणि तो कामाच्या निमित्ताने बाहेर गेला पण तो कामाला गेलाच नाही आणि घरावर नजर ठेवू लागला आणि जसा रईस घराबाहेर पडला तसाच अनिकेत हा घरी आला हे पाहून रईसला धक्काच बसला आणि रईस ने अचानक दरवाजा उघडला आणि काळ्या  कृत्याचा पडदा हा फस्त झाला. आणि त्यातच रईसची आणि अनिकेची झक्कड पकड झाली आणि त्यातच शाहिदाने रईसच्या गळ्यावर चाकूने वार केला. 

मुलांनी ही सांगितले की त्या दिवशी काय झाले घरी 

मुलाने सांगितले की मम्मीने पप्पाचा गळा चाकूने चिरला आणि पप्पाला स्वयंपाक रूम मध्ये खेचत नेले. आणि त्यांना तिथे गाडले व आम्हालाही धमकावले की जर तुम्ही कोणाला सांगितले तर मी तुम्हाला देखील मारून टाकेल

तब्बल 11 दिवस मृतदेह राहिला हा किचनमध्ये रईस गायब झाल्याची बातमी अचानक गावाकडे पोहोचले रईस च्या मित्रांना आणि नातेवाईकांना ही शक्यच वाटत नव्हते की हा अचानक असा कसा गायब होऊ शकतो
म्हणून रईसच्या मित्रांनी दहिसर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली . दुसरीकडे रईस चा भाऊ मुंबईकडे आला
आणि त्याला संशय आलाच आणि हा त्याचा संशय खऱ्या मध्ये बदलला सहा वर्षाच्या मुलीने  झालेली सगळी हकीकत सांगितलीआणि त्यानंतर भाऊने सगळी माहिती ही पोलिसांना दिली आणि पोलिसांनी तात्काळ शहिदाला बेड्या ठोकल्या
आणि अनिकेत हा फरार झाला  त्यानंतर पोलिसांनी स्वयंपाक रूम मध्ये खोदकाम केले व तो मृतदेह बाहेर काढला तब्बल 11 दिवस मृतदेह हा स्वयंपाक रूम मध्येच होता आणि नात्याच्या या गुंत्यामध्ये एक सुखी कुटुंब उध्वस्त झाले आईने मुलासमोर बापाचा गळा चिरला आणि हे त्या चिमुट्यांना पहावे लागले आणि ते काहीच करू नाही शकले आई, वडील, नवरा, मुलं याच्या पेक्षा जास्त शहिदाला अनैतिक संबंध हे महत्त्वाचे वाटले
आणि या कारणामुळेच एक कुटुंब एका क्षणात संपलं... 


Comments

Popular posts from this blog

भावाने आणि आईने मिळून बहिणीला घरात घुसून जीवच मारले पहा ही संभाजीनगर मधील घटना

मित्राकडून झाली मित्राची हत्या पहा नेमकी काय घटना आहे

ती तिच्या मित्रांसोबत फिरण्यासाठी बाहेर गेली होती ,आणि तिथेच तिच्या एका मित्राने तिला जीवाशी ठार मारून टाकले!