Posts

Showing posts from May, 2023

प्रियकरा सोबत मिळून पत्नीने केली पतीची हत्या

Image
 प्रिय करा सोबत मिळून केली पत्नीने पतीची हत्या  हि धक्कादायक घटना घडली आहे मुंबईच्या दहिसर मध्ये यूपी च्या गावात राहणाऱ्या रईस शेख च लग्न 2012 साली शाहिदासोबत झाले आणि नंतर दोघेही मुंबई येथे आले त्यांनी तिथे भाड्याने रूम केली दोघेही सुखाने संसार करू लागले आणि रईस तेथील जवळच्या कपड्याच्या दुकानावर काम करू लागला आणि त्यांना तिथे दोन गोंडस मुलं पण झाली. रईस हा कामाला जायचा आणि शहिदा घर काम सांभाळायची.  पण काही दिवसांनी शहिदाच मन भटकलं आणि तिला शेजारी राहणारा अनिकेत आवडू लागला आणि अनिकेतला ती आवडू लागली आणि जे नको होते तेच घडायला लागले रईस हा कामाला जायचा आणि अनिकेत हा घरी यायचा  अनिकेत जसा घरी यायचा तशी  शहिदा मुलांना घराबाहेर काढायची काही दिवसांनी् रईसला ला पण याची कल्पना लागली आणि तो कामाच्या निमित्ताने बाहेर गेला पण तो कामाला गेलाच नाही आणि घरावर नजर ठेवू लागला आणि जसा रईस घराबाहेर पडला तसाच अनिकेत हा घरी आला हे पाहून रईसला धक्काच बसला आणि रईस ने अचानक दरवाजा उघडला आणि काळ्या  कृत्याचा पडदा हा फस्त झाला. आणि त्यातच रईसची आणि अनिकेची झक्कड पकड झाली आणि त्यातच शाहिदाने रईसच्या गळ्यावर चा